भाजपा आमदार गिरीश महाजन यांची सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात पुणे पोलिसांत तक्रार

169 0

भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस  ठाण्यात लेखी तक्रार    दाखल केली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशन प्रकरणात चव्हाण यांच्या चौकशीची या लेखी तक्रारमध्ये मागणी केली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी महाजन यांचा लेखी अर्ज सीआयडीकडे दिला आहे.

विशेष सरकारी वकील हे सरकार भाजपचे आमदार गिरीश महाजन आणि विरोधकांना विविध प्रकरणात गोवण्यासाठी षडयंत्र रचत असल्याचा गंभीर आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्हिडिओ बॉम्ब टाकला.

यात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनचा समावेश आहे. फडणवीसांच्या या आरोपानंतर तत्कालीन विशेष सरकारी वकील यांनी त्यांचे हे आरोप फेटाळून लावले आहे.

तर या प्रकरणात स्टिंग ऑप्रेशन करणाऱ्या तेजस मोरे विरोधात प्रवीण चव्हाण यांनी तक्रार दाखल केलेली आहे. तसेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी फडणवीसांनी केली होती.

पण हे प्रकरण सीबीआय ऐवजी सीआयडीकडे देण्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशन प्रकरणात चव्हाण यांच्या चौकशीची मागणी गिरीश महाजन यांनी केली आहे.

Share This News

Related Post

Pandharpur Accident

Pandharpur Accident : पंढरपुरात पालखी महामार्गावर कारचा भीषण अपघात; एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं

Posted by - August 26, 2023 0
पंढरपूर : राज्यात अपघाताचे (Pandharpur Accident) प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. राज्यात दररोज अपघाताच्या (Pandharpur Accident) अनेक घटना समोर येत…

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन

Posted by - February 6, 2022 0
भारतीय संगीत अढळ ध्रुवतारा गानसाम्राज्ञी भारतरत्न यांचे आज निधन झाले त्या 92 वर्षांच्या होत्या शनिवारी लता मंगेशकर यांची प्रकृती खालावल्यानं…
Pune News

Pune Porsche Car Accident : पुणे पोर्शे कार प्रकरणात मोठी अपडेट ! ‘त्या’ दोघांना मुंबईमधून केली अटक

Posted by - June 4, 2024 0
पुणे : देशात खळबळ उडवून देणाऱ्या पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील पुणे पोर्शे कार प्रकरणात (Pune Porsche Car Accident) मोठी अपडेट आली…

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद : “तुमच्याकडे रस्ते दुरुस्तीसाठी पैसे नाहीत आणि महाराष्ट्राला टक्कर देण्याची भाषा करता ?” दीपक केसरकर यांचा कर्नाटक सरकारवर हल्लाबोल

Posted by - December 3, 2022 0
कोल्हापूर : कर्नाटक सरकारने नुकतेच महाराष्ट्राला पत्र पाठवून बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी पाऊल ठेवून नये असा धमकी वजा इशारा दिला आहे.…
Raj Thackeray

MNS : लोकसभेच्या रणधुमाळीतून मनसे गायब? मनसे अचानक बॅक फुटवर का गेली?

Posted by - April 3, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *