BJP

Bjp Candidates : राज्यसभेसाठी भाजपकडून ‘या’ नावांची चर्चा; दिल्लीत होणार अंतिम निर्णय

300 0

मुंबई : येत्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 6 जागांचा (Bjp Candidates) समावेश आहे. विशेष म्हणजे यातील 5 जागा महायुतीच्या वाट्याला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या 5 जागांपैकी 3 जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत. अशात भाजपकडून राज्यसभेसाठी 9 उमेदवारांच्या नावाची यादी समोर येत असून, ती दिल्लीला पाठवण्यात आली आहे. याचा अंतिम निर्णय दिल्लीत होणार आहे.

‘या’ नेत्यांची नावे दिल्लीला पाठवली
भाजपकडून दिल्लीला पाठवण्यात आलेल्या यादीत नारायण राणे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया राहटकर, अमरीश पटेल, माधव भंडारी, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील आणि संजय उपाध्याय यांचा समावेश आहे. त्यामुळे या 9 नेत्यांपैकी कोणाच्या गळ्यात राज्यसभेच्या उमेदवारीची माळ पडणार हे पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय बलाबल
भाजप : 104,
राष्ट्रवादी (अजित पवार गट) : 42
शिवसेना (एकनाथ शिंदे गट): 40
काँग्रेस : 45
शिवसेना उद्धव ठाकरे गट : 16
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : 11
बहुजन विकास आघाडी : 3,
समाजवादी पक्ष, एआयएम आणि प्रहार जनशक्ती प्रत्येकी 2,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सीपीआयएम, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, रासप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी 1
अपक्ष 13

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Crop Insurance : शेतकऱ्यांना आता पिकाचादेखील काढता येणार इन्शुरन्स

Gondia News : आत्याच्या पिंडदानासाठी गेलेल्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू

RBI MPC Meet : RBI चं पतधोरण जाहीर

Baba Siddique : काँग्रेसला मोठा धक्का ! बाबा सिद्दीकी यांचा काँग्रेसला रामराम

EVM Theft : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई ! ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी 3 अधिकारी निलंबित

Share This News

Related Post

Prashant Damle

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामलेंची निवड

Posted by - May 16, 2023 0
मुंबई : पंचवार्षिक नाट्य परिषद निवडणूक काही दिवसांपूर्वी पार पडली. मात्र अध्यक्षपद कोणाकडे जाणार याची प्रतिक्षा सगळ्यांना लागून राहिली होती.…
NCP

NCP : राष्ट्रवादी कुणाची? निवडणूक आयोगाकडे शरद पवार गटाने केला ‘हा’ मोठा दावा

Posted by - November 9, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागच्या काही वर्षांमध्ये राज्यात मोठया घडामोडी पाहायला मिळत आहेत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी (NCP) पक्षामध्ये मोठी फूट…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल !

Posted by - October 15, 2022 0
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात…
Devendra Fadanvis

Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीसांचा स्टेटस ठेवल्याने भाजप कार्यकर्त्याला मारहाण

Posted by - March 8, 2024 0
बीड : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा स्टेटस ठेवला म्हणून भाजप कार्यकर्त्याला शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण करण्यात…
Gunaratna Sadavarte

Gunratna Sadavarte : मराठा आंदोलकांविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून हायकोर्टात याचिका दाखल

Posted by - November 2, 2023 0
मुंबई : मराठा आंदोलनाचा वाद पुन्हा पेटला आहे. मराठा आंदोलना विरोधात वकिल गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) पुन्हा हायकोर्टात गेले आहेत.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *