Pankaja-Munde

Pankaja Munde : वैद्यनाथ साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पंकजा मुंडेंची वर्णी

795 0

बीड : परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत कराड यांची निवड झाली आहे. जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केले मात्र बहिणीला साथ देण्यासाठी धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेतला आणि पंकजा मुंडे यांची वैद्यनाथ साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी वर्णी लागली.

Vaishali Hotel : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॉटेलचा वाद थेट पोलिसांत; काय आहे नेमके प्रकरण?

21 पैकी 11 सदस्य पंकजा मुंडे गटाचे
साखर कारखान्याच्या 21 जागांसाठी निवड प्रक्रिया पार पडली. यात 11 सदस्य पंकजा मुंडे तर दहा सदस्य हे धनंजय मुंडे यांचे निवडून आले. त्यानंतर आज अध्यक्ष पदासाठी निवड झाली. यात पंकजा मुंडे यांची अध्यक्षपदी निवड झाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी यावेळी नव्या कार्यकर्त्याला संधी दिली.

Ambadas Danve : अंबादास दानवे यांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात?

पुन्हा एकत्र येणार का?
या निवडणुकीत 11 संचालक पंकजा मुंडे (Pankaja Munde) तर 10 संचालक धनंजय मुंडे यांचे बिनविरोध निवडून आले. धनंजय मुंडे यांच्या कडून चंद्रकांत कराड यांच्या सारखा अतिशय नवा चेहरा देण्यात आला. चंद्रकांत कराड यांची कारखान्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळे आगामी काळात पुन्हा हे दोघे बहीण भाऊ एकत्र येतात का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Share This News

Related Post

Breaking News ! अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल, तलवार उंचावल्याचा परिणाम

Posted by - April 13, 2022 0
ठाणे- अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांची काल ठाण्यात भव्य सभा…

महत्वाची बातमी ! मुंबईतील 72 % मशिदींनी स्वतःहून बंद केले भोंगे

Posted by - April 19, 2022 0
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले. विरोधी पक्षांनी राज ठाकरे…
Sunil Mane

Sunil Mane : सुनील माने यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश

Posted by - March 20, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आज अनेक नेत्यांनी प्रवेश केला आहे.…

मोठी बातमी! माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार

Posted by - June 13, 2022 0
मुंबई- माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला…

शरद पवारांनी आता रिटायर व्हावं; सायरस पूनावाला यांनी व्यक्त केली इच्छा

Posted by - August 30, 2023 0
पुणे: राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर सातत्याने शरद पवार यांनी रिटायर व्हावं आणि नव्या पलीकडे नेतृत्व सोपा व असे मागणी होत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *