modi and nadda

LokSabha: भाजपाने उमेदवारी नाकरल्याने ‘या’ ज्येष्ठ नेत्याने घेतला राजकारणातून संन्यास

645 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा (LokSabha) निवडणुकीसाठी भाजपाने पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली असताना दुसरीकडे काही नेते पक्षापासून दूर जाताना दिसत आहेत. एकीकडे गौतम गंभीर आणि जयंत सिन्हा यांनी तर उमेदवारांची यादी जाहीर होण्याआधीच सक्रीय राजकारणात रस नसून, आपल्याला जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती. यामध्ये आता आणखी एका नावाची भर पडली आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे.

काय म्हणाले डॉ. हर्षवर्धन ?
डॉ. हर्षवर्धन यांनी एक्सवर सविस्तर पोस्ट लिहून आपला संन्यास जाहीर केला आहे. यामध्ये त्यांनी आपल्या 30 वर्षातील आपल्या कामगिरीबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

केंद्रीय आरोग्यमंत्री पद भूषवणारे डॉ. हर्षवर्धन सध्या चांदणी चौक लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. पण भाजपाने आगामी 2024 लोकसभा निवडणुकीत त्यांना वगळलं आहे. भाजपाने हर्षवर्धन यांच्या जागी प्रवीण खंडेलवाल यांना चांदणी चौकातून उमेदवारी दिली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

LokSabha : उमदेवार जाहीर केल्यानंतर भाजपाला पहिला धक्का! ‘या’ अभिनेत्याने निवडणूक लढण्यास दिला नकार

Former Cricket Rohit Sharma Passed Away : माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन

Lady Teacher Died : शिक्षिकेचा संशयास्पद मृत्यू; ‘त्या’ अवस्थेमध्ये आढळला मृतदेह

Maharashtra Politics : महाराष्ट्रात नितीश कुमारांना मोठा झटका ! ‘या’ नेत्याने दिली पक्षाला सोडचिट्टी

Accident News : लग्नातून परतत असताना 3 जिवलग मित्रांचा करुण अंत

Maratha Reservation : ‘देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये आहेत तोपर्यंत मतदान करणार नाही’; सोलापुरमध्ये मराठा समाजाने घेतली शपथ

Buldhana News : धक्कादायक ! रिक्षाच्या भाड्यावरुन पोलीस कर्मचाऱ्याकडून चालकाला पट्ट्याने अमानुषपणे मारहाण

Wardha Loksabha : वर्ध्यातून लोकसभेसाठी वंचितकडून संभाव्य उमेदवार म्हणून ‘या’ व्यक्तीच्या नावाची घोषणा

Accident News : उसडी गावाजवळ शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात

Bhujangasana : भुजंगासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Related Post

Archana Patil

Archana Patil : अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी केले ‘हे’ वादग्रस्त वक्तव्य

Posted by - April 7, 2024 0
धाराशिव : धाराशिवच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) नव्या वादात सापडल्या आहेत. ज्या राष्ट्रवादी पक्षाने…

#PUNE : प्रणिती शिंदे यांच्या पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Posted by - February 22, 2023 0
पुणे : कसबा विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा आ.प्रणिती शिंदे यांनी…

दुसऱ्यांदा सत्तेत येताच धामी सरकारचा मोठा निर्णय ; उत्तराखंड मध्ये लवकरच समान नागरी कायदा

Posted by - March 25, 2022 0
डेहराडून- उत्तराखंडमध्ये पुन्हा सत्तेत आलेल्या भाजपचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यात लवकरच समान नागरी कायदा लागू करणार असल्याची घोषणा…
Praful Patel

राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी खासदार प्रफुल पटेल यांच्या नावाची घोषणा;उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

Posted by - February 14, 2024 0
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यसभेसाठी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना…
Ajit And Sharad Pawar

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT: काका आता तरी थांबा VS अरे मी काय म्हातारा झालोय का; पुतण्याच्या लढाईत कोण जिंकणार ?

Posted by - July 6, 2023 0
मुंबई : राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर नुकत्याच अजित पवार गट आणि शरद पवारांच्या गटाकडून बैठका घेत शक्तिप्रदर्शन करण्यात करण्यात (TOP…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *