BJP

Loksabha 2024 : आतापर्यंत भाजपचे 23 उमेदवार जाहीर; कोणाला मिळाली उमेदवारी अन् कोणाचा झाला पत्ता कट?

480 0

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha 2024) रणसंग्रामाला आता सुरुवात झाली आहे. भाजपने देशभरातील उमेदवारांच्या पाच याद्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 23 उमेदवारांची घोषणा आतापर्यंत भाजपने केली आहे.भाजपने मागील निवडणुकीत जिंकलेल्या सर्व जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत, मात्र मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे पूनम महाजन यांच्या जागेवर भाजप दुसरा उमेदवार देण्याची शक्यता आहे. भाजपने मागील निवडणुकीत 23 जागा जिंकल्या होत्या. भाजपने पूनम महाजन यांची जागा वगळता 23 उमेदवार जाहीर केले आहेत.

यावर्षी ‘या’ विद्यामान खासदारांची तिकिटे कापली
भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची जी यादी जाहीर केली आहे, त्यानुसार आतापर्यंत पाच विद्यमान खासदारांची तिकीटं कापली आहेत. यामध्ये उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाचे खासदार मनोज कोटक, जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील, सोलापूर लोकसभेचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांचा समावेश आहे.

भाजपचे लोकसभेसाठीचे 23 उमेदवार
1) चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
2) रावेर – रक्षा खडसे
3) जालना- रावसाहेब दानवे
4) बीड – पंकजा मुंडे
5) पुणे- मुरलीधर मोहोळ
6) सांगली – संजयकाका पाटील
7) माढा- रणजीत निंबाळकर
8) धुळे – सुभाष भामरे
9) उत्तर मुंबई- पियुष गोयल
10) उत्तर पूर्व मुंबई- मिहीर कोटेचा
11) नांदेड- प्रतापराव चिखलीकर
12) अहमदनगर- सुजय विखे पाटील
13) लातूर- सुधाकर श्रृंगारे
14) जळगाव- स्मिता वाघ
15) दिंडोरी- भारती पवार
16) भिवंडी- कपिल पाटील
17) वर्धा – रामदास तडस
18) नागपूर- नितीन गडकरी
19) अकोला- अनुप धोत्रे
20) नंदुरबार- डॉ. हिना गावित
21) सोलापूर – राम सातपुते
22) भंडारा गोंदिया – सुनील मेंढे
23) गडचिरोली चिमूर – अशोक नेते

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Satara News : धुलीवंदनाच्या दिवशी महाबळेश्वरमध्ये मोठा अपघात; टेम्पो 400 फूट दरीत कोसळला

IPL 2024 : अखेर ठरलं ! आयपीएलचा फायनल सामना ‘या’ दिवशी ‘या’ मैदानावर खेळवला जाणार

Ahmednagar Crime : अहमदनगर हादरलं ! रंगपंचमीच्या दिवशी पतीने पत्नीसह 2 मुलींना जिंवत जाळलं

Loksabha Election : अखेर ठाकरेंचं ठरलं ! सामनामधून उद्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी होणार जाहीर

Ujjain Fire : उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरतीवेळी गर्भगृहाला भीषण आग

Ram Satpute : भाजपचं पुन्हा धक्कातंत्र ! राम सातपुतेंना सोलापूरमधून उमेदवारी जाहीर

Share This News

Related Post

Sajan Pachpute

Sajan Pachpute : इनकमिंग सुरु ! साजन पाचपुते आज करणार ठाकरे गटात प्रवेश

Posted by - September 4, 2023 0
मुंबई: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते (Sajan Pachpute) हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश…

गुजरातेत भाजपच्या तिकिटावर विजयाची हॅटट्रिक साधणारी महाराष्ट्रातील खान्देशी कन्या आहे तरी कोण ?

Posted by - December 9, 2022 0
गुजरात : महाराष्ट्राच्या खान्देशातील माहेर असलेल्या एक महिला उमेदवार गुजरात विधानसभेच्या तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरल्या आणि जिंकल्यासुद्धा ! भाजपच्या या…
Shinde - Fadanvis

‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ शिंदेच्या ‘त्या’ सर्वेची होतेय सर्वत्र चर्चा

Posted by - June 13, 2023 0
मुंबई : मुख्यमंत्री शिंदेंच्या जाहिरातीने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. ज्यावेळी राज्यात फडणवीस सरकार होते. त्यावेळी देशात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र अशी…

राज्यसभा निवडणूक; संजय राऊत आणि संजय पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Posted by - May 26, 2022 0
मुंबई- शिवसेना खासदार संजय राऊत आणि पक्षाचे कोल्हापूर विभाग प्रमुख संजय पवार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *