Maharashtra Politics

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत महाष्ट्रात ‘या’ 11 ठिकाणी होणार हायहोल्टेज सामने

244 0

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) सध्या 2 टप्पे पार पडले आहेत. तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका 7 मे रोजी होणार आहेत. तर आज आपण महाराष्ट्रातील हायहोल्टेज सामन्यांबद्दल जाणून घेऊयात..

1) प्रणिती शिंदे, काँग्रेस VS राम सातपुते, भाजप (सोलापूर लोकसभा)
2) प्रणिती शिंदे, काँग्रेस VS राम सातपुते, भाजप (सांगली लोकसभा)
3) उदयनराजे भोसले, भाजप VS शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी (SP) (सातारा लोकसभा)
4) शाहू महाराज छत्रपती, काँग्रेस VS संजय मंडलिक, शिवसेना शिंदे पक्ष (कोल्हापूर लोकसभा)
5) अनंत गीते, शिवसेना ठाकरे पक्ष VS सुनील तटकरे, राष्ट्रवादी (AP) (रायगड लोकसभा)
6) नारायण राणे, भाजप VS विनायक राऊत, शिवसेना ठाकरे पक्ष (रत्नगिरी – सिंधुदुर्ग लोकसभा)
7) सुधाकर शृंगारे, भाजप VS डॉ.शिवाजी काळगे, काँग्रेस (लातूर लोकसभा)
8) ओमप्रकाशराजे निंबाळकर, शिवसेना ठाकरे पक्ष VS अर्चना पाटील, राष्ट्रवादी (AP) (धाराशिव लोकसभा)
9) धैर्यशील माने, शिवसेना शिंदे पक्ष VS राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना VS सत्यजित पाटील-सरुडकर, शिवसेना ठाकरे पक्ष (हातकणंगले लोकसभा)
10) रणजितसिंह नाईक-निंबाळकर, भाजप VS धैर्यशील मोहिते-पाटील, राष्ट्रवादी (SP) VS रमेश बारस्कर, वंचित बहुजन आघाडी (माढा लोकसभा)
11) सुनेत्रा पवार (राष्ट्रवादी, अजित पवार) VS सुप्रिया सुळे राष्ट्रवादी (SP) (बारामती लोकसभा)

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Share This News

Related Post

Uddhav Thackeray : ठाकरे गटाचा वचननामा जाहीर; केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

Posted by - April 25, 2024 0
मुंबई : आज ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आपला वचननामा जाहीर केला आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील पळवलेले उद्योगधंदे पुन्हा वापस आणू,…
Vasant More

Vasant More : मीडियावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर वसंत मोरेंनी ‘ती’ पोस्ट करून केली सारवासारव

Posted by - April 21, 2024 0
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे पुण्याचे उमेदवार वसंत मोरे (Vasant More) यांनी मीडियाबद्दल काल एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. प्रत्येक…
ST Bus Video

ST Bus Video : पहिल्याच पावसात एसटीला गळती; प्रवाशांनी बसमध्येच छत्री उघडून केला प्रवास

Posted by - June 25, 2023 0
पालघर : राज्यात मान्सूनने ठिकठिकाणी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मुंबईसह ठाण्यातदेखील मुसळधार पावसाने हजेरी (ST Bus Video) लावली. या…
Ashwini

धक्कादायक! नुकतंच लग्न ठरलेच्या तरुणीचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 15, 2023 0
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अमळेनर तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये नुकतेच लग्न ठरलेल्या तरुणीचा रस्ते अपघातात…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातून थेट दिल्लीला रवाना; अधिवेशन सुरू असताना दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Posted by - December 23, 2022 0
नवी दिल्ली : सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनामध्ये रोजच या ना त्या कारणाने वादंग सुरू आहेत. आरोप प्रत्यारोप…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *