Sharad Pawar

Bhiwandi News : भिंवडीत काँग्रेसचे 18 नगरसेवक 6 वर्षांसाठी अपात्र; राष्ट्रवादीला मोठा झटका

450 0

भिवंडी : भिवंडी (Bhiwandi News) महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाचा आदेश धुडकावून पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध (Bhiwandi News) मतदान करणारे काँग्रेस पक्षाचे 18 नगरसेवक 6 वर्षांसाठी अपात्र ठरले आहेत.अपात्रतेचा निर्णय नगरविकास विभागाने दिला आहे.

Mira Road Murder Case: ‘त्या’ एका मेसेजमुळे झाली हत्या? सरस्वतीच्या WhatsApp चॅटमधून मोठा खुलासा

काँग्रेस पक्षाचे महापौरपदाचे उमेदवार रिषिका रांका यांच्या विरोधात काँग्रेसच्या 18 नगरसेवकांनी मतदान केले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षात प्रवेश केला होता. काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी महापौर जावेद दळवी यांनी नगरसेवकांविरोधात याचिका दाखल केली होती. त्यानंतर (Bhiwandi News) हा अपात्रतेचा निर्णय देण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा फटका बसला आहे.

Share This News

Related Post

#BJP : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगतापचं असणार चिंचवड पोटनिवडणुकीच्या भाजप उमेदवार !

Posted by - February 4, 2023 0
चिंचवड : अखेर निर्णय झाला आहे. भाजपने चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारीची माळ दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी…

पुराच्या पाण्याचा मृतदेहालाही बसला फटका ! वर्ध्यात पुरामुळं रुग्णवाहिकेत अडकून पडला मृतदेह… (VIDEO)

Posted by - August 8, 2022 0
वर्धा : रुग्णवाहिकेतून नेण्यात येत असलेला मृतदेह पुराच्या पाण्यात अडकून पडल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यात घडली. वेणी गावातील हर्षद घोरपडे या…

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं निधन

Posted by - March 16, 2022 0
अहमदनगर- सहकारातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे (वय ९४) यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. पाणीप्रश्नी नेहमी आग्रही…

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपाल कोश्यारींच्या भेटीला ; मंत्रिमंडळ विस्तारासह ,अतिवृष्टीने खचलेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब आर्थिक मदत द्या – अजित पवार

Posted by - August 2, 2022 0
मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे याप्रसंगी अजित…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *