गाढवाने लाथ मारायच्या आधी…;फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला समाचार

254 0

१ मे महाराष्ट्र दिनी मुंबईत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भव्य अशी ‘बुस्टर डोस’ सभा होती.

या पोलखोल यात्रेतून भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर सडकून टीका करण्यात आली होती. यावेळी बोलताना फडणवीसांनी चौफेर टीका सुरु केली होती.

यावेळी फडणवीस म्हणाले होते कि, हनुमान चालिसा म्हटल्याने राजद्रोहचा गुन्हा दाखल करता, तुमचं हिंदुत्व गदाधारी नाहीतर गधाधारी असल्याचा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला होता. यानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर उत्तर दिल आहे. आज मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी फडणवीसांना टोला लगावला.

उद्धव ठाकरे म्हणाले कि, शेवटी गाढव ते गाढव. घोड्याच्या आवेशात आमच्यासोबत जी गाढवं होती त्या गाढवांनी आम्हाला लाथ मारायच्या आधी आम्ही त्यांना लाथ मारुन बाहेर पडलो आहोत, या शब्दात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या ‘गधाधारी’ या टीकेला उत्तर दिले. शिवसेनेचे हिंदुत्व हे ‘गधाधारी’ असल्याची टीका काही दिवसांपूर्वी केली होती. ते मुंबईतील बीकेसी मैदानावर आज झालेल्या सभेत बोलत होते

Share This News

Related Post

शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील डिसेंबर महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूका संभाजी ब्रिगेड पुर्ण ताकतीने लढवणार

Posted by - November 9, 2022 0
पुणे : शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील डिसेंबर महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीने लढवणार आहे, पेरणे ग्रामपंचायत निवडणूक…

महत्वाची बातमी ! राणा दांपत्यावर लावण्यात आलेले राजद्रोहाचे कलम चुकीचे, मुंबई सत्र न्यायालयाचे निरीक्षण

Posted by - May 6, 2022 0
मुंबई – राणा दांपत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राज्य…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यासाठी साठी तयार करण्यात आलाय खास फेटा

Posted by - March 5, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी (ता. ६ ) पुणे दौर्‍यावर येत आहेत. त्यानिमित्त त्यांच्यासाठी खास फेटा तयार करण्यात आला आहे.…

“…त्यांना टार्गेट करून निलंबन करण्यात आलं !” जयंत पाटील यांच्या निलंबनाबाबत अजित पवार यांची प्रतिक्रिया

Posted by - December 22, 2022 0
नागपूर : हिवाळी अधिवेशनात जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आलं. या निलंबनाविरोधत विरोधक एकवटले. सरकार अन्याय करत असल्याची भावना आहे.…
Sankarshan Karhade

Sankarshan Karhade : राजकारणावर आधारित संकर्षण कऱ्हाडेची ‘ती’ खास पोस्ट चर्चेत

Posted by - April 25, 2024 0
मुंबई : संकर्षण कऱ्हाडेंच्या (Sankarshan Karhade) कविता कायमच प्रेक्षांच्या पसंतीस पडतात. विषय कुठलाही असला तरी संकर्षणच्या शब्दांची जादू प्रेक्षकांच्या मनावर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *