Nilesh Lanke

Nilesh Lanke : धक्कादायक ! निलेश लंकेंच्या जवळच्या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला

522 0

अहमदनगर : 4 जून रोजी लोकसभेचा निकाल लागला.या निकालात अहमदनगरमध्ये निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी सुजय विखे पाटलांचा पराभव केला आहे. या निकालानंतर आता नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा सहकारी राहुल झावरे याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात राहुल झावरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

काय घडले नेमके?
पारनेर तालुक्यातल्या गोरेगावमध्ये राहुल झावरे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. खासदार लंके समर्थकांनी माजी खासदार सुजय विखे पाटील समर्थकांना मारहाणीची माहिती समोर आली होती. त्यानंतर पारनेर बसस्थानकावर लंके समर्थकांवर हल्ला करण्यात आल्याचे समजत आहे.

निलेश लंकेचा विजय
अहमदनगर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके हे 28 हजार 929 मतांनी निवडून आले आहेत. त्यांनी भाजपाचे उमेदवार माजी खासदार सुजय विखे यांचा पराभव केला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Accident : भीषण अपघात ! सिंहगड रोडवर महिलेला ट्रकने चिरडलं

Pune News : पुणे हादरलं ! प्रेयसीची हत्या करून तरुणाची आत्महत्या

Crime News : दाऊदचा हस्तक सांगून खंडणी उकळणाऱ्याला अटक; खंडणीविरोधी पथकाकडून करण्यात आली कारवाई

Monsoon Updates : आज मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला येलो अलर्ट

Pune Crime News : धक्कादायक ! पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळमध्ये दोन गटात हाणामारी; एकाचा मृत्यू

Loksabha : नितीशकुमारांनी NDAच्या बैठकीत ‘या’ 3 मंत्री पदाची केली मागणी

Lok Sabha Election Result 2024: महायुतीसाठी धोक्याची घंटा! लोकसभेच्या निकालांनी धाकधूक वाढली

Share This News

Related Post

Solapur Accident

Solapur Accident : तुळजापूरला निघालेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Posted by - August 23, 2023 0
सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावर (Solapur Accident) एक भीषण अपघात झाला आहे. मोहोळजवळील (Solapur Accident) यावली गावानजीक माल ट्रक व कारच्या…
Jalgaon News

Jalgaon News : जळगाव हादरलं ! पत्नी अन् 9 महिन्यांच्या चिमुकलीची हत्या अन् पतीचीही आत्महत्या

Posted by - April 13, 2024 0
जळगाव : जळगावमधून (Jalgaon News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये जामनेर तालुक्यात देऊळगाव गुजरी इथं पत्नीसह…
Sahil Khan

Sahil Khan : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी बॉलीवूड अभिनेता साहिल खानला अटक

Posted by - April 28, 2024 0
मुंबई : महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांनी नुकतीच एक मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी प्रसिद्ध अभिनेता…
Merath

हिंदू मुलाशी मैत्री केली म्हणून भर बाजारात जमावाचे मुस्लीम मुलींशी गैरवर्तन (Video)

Posted by - May 16, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील (Utter Pradesh) मेरठमधून (Meerut) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या त्या ठिकाणचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *