माजी आमदार कपिल पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

27 0

राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. दोन दिवसातच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांच्या बैठकींना वेग आला आहे.

अशातच आता माजी आमदार आणि समाजवादी गणराज्य पक्षाचे प्रमुख कपिल पाटील यांनी आपला समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी हा प्रवेश कार्यक्रम पार पडला.

Share This News

Related Post

Sharad Pawar Shirur

शरद पवारांची मोठी घोषणा ! सुप्रिया सुळे,प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष

Posted by - June 10, 2023 0
पुणे : आज राष्ट्रवादीचा 24 वा वर्धापन दिन पार पडला. या दिनाच्या निमित्ताने शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.…

ब्रेकिंग !! अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक, कोणत्या प्रकरणात झाली अटक ?

Posted by - February 23, 2022 0
मुंबई- महाविकास आघाडीमधील एकेक मंत्र्यावर, नेत्यांवर इडीची कारवाई झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा नंबर लागला आहे. 1993च्या…

Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश

Posted by - February 13, 2024 0
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काल काँग्रेसचा हात सोडत पक्षाच्या सदस्यपदाचा…

BIG NEWS : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक बिनविरोध होणार? भाजपाची महत्त्वाची बैठक सुरू

Posted by - October 17, 2022 0
मुंबई : अंधेरी पूर्व पोट निवडणुकी बाबत भाजपचा पेज अधिकच वाढत चालला आहे. रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेघदूत या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *