काँग्रेसकडून पुण्यातील 7 मतदारसंघातून 41 उमेदवार इच्छूक; कोणत्या मतदारसंघातून कोण इच्छूक? वाचा सविस्तर

54 0

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 पार्श्वभूमीवर आज काँग्रेस भवन येथे महाराष्ट्र राज्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री आणि तिवसा विधानसभेच्या आमदार यशोमती ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या.

यावेळी पुणे विधानसभेचे समन्वयक आणि उपाध्यक्ष अजित दरेकर उपस्थित होते.

कोणत्या मतदारसंघातून कोण इच्छुक? 

कोथरूड विधानसभा मतदारसंघ 

  1. संदीप सुरेश मोकाटे

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ 

  1. दीप्ती चवधरी
  2. अनिल पवार
  3. सनी निम्हण
  4. जावेद नीलगर
  5. कैलास गायकवाड
  6. दत्ता बहिरट
  7. पूजा मनीष आनंद
  8. मनीष सुरेंद्र आनंद
  9. राज निकम
  10. महेंद्र सावंत
  11. रमेश पवळे
  12. संजय अग्रवाल

कसबा विधानसभा मतदारसंघ 

  1. रवींद्र हेमराज धंगेकर
  2. कमल व्यवहारे
  3. संगीता तिवारी
  4. बाळासाहेब दाभेकर
  5. मुफ्तार गफूर शेख
  6. शिवानंद हुल्याळकर

पर्वती विधानसभा मतदारसंघ 

  1. उल्हास उर्फ आबा वसंतराव बागुल
  2. संभाजी उर्फ आबा पांडुरंग जगताप
  3. संतोष पाटोळे

हडपसर विधानसभा मतदारसंघ 

  1. डॉ. सुदर्शन मुरलीधर घेराडे
  2. बाळासाहेब उर्फ चंद्रकांत विठ्ठलराव शिवरकर
  3. हाजी उस्मान हाशमोद्दीन तांबोळी

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ 

  1. रमेश बागवे
  2. अविनाश बागवे
  3. ॲड. अविनाश साळवे
  4. मिलिंद आहिरे
  5. लता दयाराम राजगुरू
  6. मुकेश धीवार
  7. भीमराव पाटोळे (मुंबई)
  8. राजाभाऊ उर्फ सुनील भोसले
  9. छाया बाळकृष्ण जाधव
  10. रवींद्र आरडे
  11. सुजित यादव

 

Share This News

Related Post

पुणे मेट्रोमध्ये अभियंत्यांना नोकरीची संधी, जाणून घ्या सर्व माहिती

Posted by - March 2, 2022 0
पुणे- येत्या 6 तारखेपासून पुणे मेट्रो धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्याचवेळी…
Abhishek Ghosalkar Firing

Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट

Posted by - February 9, 2024 0
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar Firing) यांच्यावर काल रात्रीच्या सुमारास फेसबूक लाईव्ह सुरु असताना…

मोठी कारवाई : पुणेकर खात होते भेसळयुक्त तूप ? अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने भेसळयुक्त तुप बनविणाऱ्या विरुद्ध कारवाई

Posted by - August 11, 2022 0
पुणे : अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने आंबेगाव बु. पुणे येथील महेंद्रसिंग मनोहरसिंग यांच्या विकी कुमार बिल्डींग मधील गोदाम जवळील पेढीवर…
Ajit Pawar

Ajit Pawar : मुख्यमंत्रीपदावरून अजित पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले ‘थोडी कळ सोसा…’

Posted by - February 11, 2024 0
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.…

मंत्रिपदासाठी शिवलेला कोट कामाला आलाच; अखेर भरत गोगावले यांची ‘या’ पदावर लागली वर्णी

Posted by - September 20, 2024 0
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराज नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न महायुतीकडून होत असतानाच अनेक नाराज नेत्यांना महामंडळाचे वाटप करण्यात येत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *