Ashok Chavan : अशोक चव्हाणांचा आमदारकीचा राजीनामा?

2486 0

नांदेड : काँग्रेस (Ashok Chavan) नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पक्षात नाराज असून आमदारकीचा राजीनामा दिला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. अशोक चव्हाण आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीला पोहोचल्याने चर्चाना उधाण आले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचा एक फुटणार असल्याच्या चर्चा आहेत. तसंच अशोक चव्हाणही पक्षात नाराज असून वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात होतं. सध्या अशोक चव्हाण हे नॉट रिचेबल आहेत. जर अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जाईल.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Kelvin Kiptum : विश्वविक्रमी मॅरेथॉनपटू केल्विन किप्टमचे अपघाती निधन

Sharad Mohol Murder : शरद मोहोळ हत्येप्रकरणाला मोठं वळण ! पोलिसांना मिळाला ‘हा’ महत्त्वाचा पुरावा

Share This News

Related Post

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक ; दुसऱ्या फेरीअखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव आघाडीवर

Posted by - April 16, 2022 0
गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीची…
sharad pawar saheb

Sharad Pawar : अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये; खेळली पहिली चाल

Posted by - July 3, 2023 0
पुणे : काही वर्षांपूर्वी झालेल्या पहाटेच्या शपथविधीनंतर पुन्हा एकदा अजित पवार यांनी बंड करत राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. मात्र…
Pune Akashwani

पुणे आकाशवाणीच्या बातम्या सुरुच राहणार !

Posted by - June 15, 2023 0
पुणे : पुणे आकाशवाणी वरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे युनिट छत्रपती संभाजीनगर हलवण्याचा निर्णयाला केंद्रीय मंत्री मा.श्री. अनुराग ठाकूर यांनी स्थगिती…

गुजरात विधानसभा निवडणूक: भाजपा 53 तर काँग्रेस 15 जागांवर आघाडीवर

Posted by - December 8, 2022 0
राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल आता पुढे येण्यास सुरुवात झाली असून गुजरात मध्ये 53…
Pune Banner

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून बॅनरबाजी करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी

Posted by - June 17, 2023 0
पुणे : राज्यात बलात्कार, कोयता गँगची दहशत, वरिष्ठ नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देणे, पत्रकारांना गाडीने चिरडणे, जाती धर्मात जाणीवपूर्वक दंगली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *