सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजलनियोजनास राज्य शासनाची मान्यता

395 0

मुंबई, दि. १: बोंडारवाडी प्रकल्पासह सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजलनियोजनास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यासंदर्भात ३० सप्टेंबर रोजी सुधारित शासन निर्णय देखील जाहिर करण्यात आला आहे.

आमदार अनिल बाबर यांनी याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

दरम्यान, रविवारी रात्री आमदार श्री. बाबर यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी शासन निर्णयाची प्रत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आमदार बाबर यांना दिली. दरम्यान, टेंभू योजनेच्या तिसऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार बाबर यांना सांगितले.

दुष्काळी खानापूर आटपाडी व विसापूर सर्कल तासगाव तालुक्यातील ३४ गावातील शेतकऱ्यांना टेंभू योजनेचे हक्काचे पाणी मिळावे, यासाठी आमदार बाबर पाठपुरावा करीत करीत आहेत. टेंभू विस्तारीत योजनेसाठी आठ टी. एम. सी.पाणी उपलब्ध करुन देण्यास राज्य शासनाने मंजूरी दिली आहे.

Share This News

Related Post

Sharad Pawar

Madha Loksabha : माढ्यामध्ये नवा ट्विस्ट; मोहितेंची एण्ट्री झाल्यास ‘हा’ विश्वासू सोडणार पवारांची साथ?

Posted by - April 13, 2024 0
माढा : लोकसभा निवडणुकीचं (Madha Loksabha) बिगूल वाजलं आहे. प्रचाराची रणधुमाळीसुद्धा सुरु झाली आहे. सर्व नेत्यांकडून आरोप – प्रत्यारोप यांच्या…

#PUNE : नदीपात्रातील झाडे वाचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते चढले झाडावर ; राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार आंदोलन

Posted by - March 27, 2023 0
पुणे : नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली पुणे महापालिकेने नदीपात्रातील हजारो झाडे तोडण्याची तयारी चालविली आहे. पुण्याच्या पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी राष्ट्रवादी…

पुण्यातील चॉईस उद्योग समूहावर आयकर विभागाची छापेमारी

Posted by - December 14, 2022 0
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळपासून पुण्यातील एका प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकासह त्याच्याशी संबंधित विविध व्यावसायिक कंपन्यांच्या कार्यालयावर छापे टाकण्यास सुरुवात केली.…
Sambhaji Raje

Sambhaji Raje : छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संभाजीराजेंनी वडिलांसाठी लिहिली ‘ही’ खास पोस्ट

Posted by - March 23, 2024 0
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराजांना (Sambhaji Raje) महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आघाडीच्या अनेक नेत्यांनी महाराजांची भेट…

दृष्टिक्षेपात राजस्थान ; सचिन पायलट ठरणार का राजस्थानचे एकनाथ शिंदे ?

Posted by - September 26, 2022 0
  काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेनं संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *