Election Commission

Election 2024 : विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकांची घोषणा; ‘या’ दिवशी होणार मतदान

514 0

मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा (Election 2024) जल्लोष संपल्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. लोकसभा निवडणुकांचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. त्यानंतर, विधानपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत. विधानपरिषदेच्या 4 जागांसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची नव्याने घोषणा करण्यात आली आहे.दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघासाठी ही निवडणूक होत आहे.

नव्या वेळापत्रकानुसार पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे.

मुंबई पदवीधर मतदार संघातून विलास पोतनीस तर कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांची मुदत 7 जुलै रोजी संपत आहे. तसेच, मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर दराडे यांचीही मुदत संपत आहे. त्यामुळे, येथील 4 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून विधानपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Vishal Agarwal : विशाल अग्रवाल याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Accident News : धक्कादायक ! फॉर्च्युनर कारने 70 वर्षांच्या वृद्धाला चिरडलं.. CCTV फुटेज आलं समोर

Pune Accident : विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ; ‘हे’ 2 नवीन कलम लावण्यात येणार

Pune News : इंदापूरच्या तहसीलदारांवर अज्ञाताकडून हल्ला; रॉडने केली गाडीची तोडफोड

Pune News : पुणे शहर पोलीस आयुक्तांची तातडीने बदली करावी : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी

Laila Khan Murder Case : अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरणात मोठी अपडेट! आरोपी वडिलांना कोर्टाने सुनावली फाशी

Mumbai Crime : पुण्यानंतर मुंबईतदेखील हिट अँड रनची घटना

Medha Kulkarni : ब्लॅक या पब च्या मालकाचे नाव FIR मधून का वगळले? खासदार मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला प्रश्न

Pune Accident : पुणे अपघात प्रकरणात ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न – अमितेश कुमार

Lifetime Achievement Award : अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Sindhudurga News : मासेमारीसाठी जात असलेली बोट उलटली; दोघांचा मृत्यू तर 2 जण बेपत्ता

Weather Update : आज कोसळणार मुसळधार पाऊस; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला हायअलर्ट

Nanded Accident : नांदेडमध्ये भीषण अपघात; एका क्षणात हसत्या खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत

Accident News : वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; 6 महिन्यांच्या चिमुकलीसह 7 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

MVA Loksabha Formula

MVA Loksabha Formula : महाविकास आघाडीकडून अखेर जागांचा फॉर्म्युला ठरला

Posted by - February 29, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (MVA Loksabha Formula) सर्वच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली.…
Narendra Modi

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुण्यातील सभेची जागा बदलली; आता ‘या’ ठिकाणी होणार सभा

Posted by - April 24, 2024 0
पुणे : पुण्यात 29 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची पुणे , शिरूर, मावळ आणि बारामतीमधील महायुतीच्या उमेदवारांसाठी…
Crime

Chhatrapati Sambhajinagar Crime : छ. संभाजीनगर हादरलं ! धक्का लागला म्हणून तरुणावर प्राणघातक हल्ला

Posted by - November 9, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar Crime) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये दुचाकीचा धक्का लागल्याच्या शुल्लक कारणातून…
Sameer Wankhede

माझ्यावरही अतिक अहमदसारखा हल्ला होऊ शकतो; वानखेडेंची पोलिसांकडे सुरक्षेची मागणी

Posted by - May 22, 2023 0
मुंबई : एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे (Former Director of NCB Sameer Wankhede) यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *