Ajit Pawar

Ajit Pawar : ‘ही’ काका-पुतण्याची जोडी फुटली; ठाकरेंकडून अजितदादांना मोठा धक्का

715 0

पुणे : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मोठा धक्का दिला आहे. अजित पवार यांना हा उद्धव ठाकरेंचा दुसरा धक्का आहे.आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे शैलेश मोहिते यांनी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटात प्रवेश केला आहे. तळेगावमध्ये आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शैलेश मोहितेंचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश झाला आहे.

कोण आहेत शैलेश मोहिते?
डॉ. शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील हे आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे आहेत. त्यांना राष्ट्रवादीमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. ते महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस आहेत. तसेच ते महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष देखील आहेत. त्यासोबतच त्यांच्यावर पक्षानं उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, लक्षद्वीपमध्ये निरीक्षक म्हणून देखील जबाबदारी सोपवली होती.

ठाकरेंकडून अजित पवारांना दुसरा धक्का
यापूर्वी पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांचे निकटवर्तीय आणि माजी महापौर संजोग वाघेरे यांनीदेखील ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मावळ लोकसभेत वाघरेंच्या रुपाने तर आता शिरूर लोकसभेत शैलेश मोहितेंच्या रुपाने उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना दोन मोठे धक्के दिले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shri Ram Chalisa : नित्य श्रीराम चालीसाचे पठण केल्याने होतात ‘हे’ मोठे फायदे

Ram Mandir : 22 जानेवारीच्या सार्वजनिक सुट्टीच्या निर्णायाविरोधात न्यायालयात याचिका दाखल

Ram Mandir : 22 जानेवारीला तुमच्या घरी कशाप्रकारे कराल श्रीरामाची पूजा

Bus Accident : नाशिकमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात

Ram Mandir : कोण आहे कांबळे दाम्पत्य? ज्यांना महाराष्ट्रातून मिळाला रामलल्लांच्या महापुजेचा मान

Sharad Pawar : ‘…अन् पाकिस्तानच्या गोळीबारातून आम्ही थोडक्यात वाचलो’, शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Kangana Ranaut : ‘अयोध्या म्हणजे आपली व्हॅटिकन सिटी…’, कंगणा राणावतचे वक्तव्य

Amit Shah : भारत-म्यानमार सीमेवरील मुक्तसंचार बंद; गृहमंत्री अमित शाहांची मोठी घोषणा

IPLची टायटल स्पॉन्सरशिप टाटाकडेच; 5 वर्षांसाठी मोजले ‘एवढे’ कोटी

Sharad Pawar : ‘नवरा जर रुबाब करत असेल तर..’ शरद पवारांनी महिलांना दिला ‘हा’ सल्ला

Viral Video : गुलाबी शरारा फेम ‘त्या’ शिक्षिकेने राम लल्लाच्या गाण्यावर धरला विद्यार्थांसोबत ठेका

Share This News

Related Post

Sharad Mohol Murder

Sharad Mohol Murder : गुन्हेगारी जगतात नव्या बकासुराची एन्ट्री? दोस्तीत कुस्ती करणारे मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे नेमके आहेत तरी कोण?

Posted by - January 9, 2024 0
पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol Murder) याची 5 जानेवारी रोजी पुण्यात भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली.…
Eknath Shinde Call

स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शासन कटिबध्द 

Posted by - August 20, 2023 0
मुंबई: राज्य शासन अतिशय नियोजनबद्धरित्या नामांकित संस्थांच्या माध्यमातून विविध पदभरतीच्या परीक्षा घेत आहे. कुठलाही गैरप्रकार करण्यास वाव नसून परीक्षा केंद्रांवरील…
Vijay-Wadettiwar

Vijay Wadettiwar : ना थोरात, ना पटोले ‘या’ नेत्याकडे काँग्रेस हायकमांडने सोपवली विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी

Posted by - August 1, 2023 0
मुंबई : पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून विरोधी पक्षनेत्याची निवड रखडली होती. आता अखेर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची…
Jalna Crime

Jalna Crime : जालना हादरलं ! अधिकच्या महिन्यात सासरा अन् मेहुण्याने केली जावयाची हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

Posted by - August 12, 2023 0
जालना : जालनामध्ये (Jalna Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण जालना (Jalna Crime) शहर हादरलं आहे. यामध्ये सध्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *