Sunetra Pawar

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्या नावावर किती आहे संपत्ती?

503 0

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. यावेळी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताना सुनेत्रा पवार यांनी आपली मालमत्ता जाहीर केली. सुनेत्रा पवार अब्जाधीश आहेत.. सुनेत्रा पवार, अजित पवार आणि कुटुंबीयांची एकत्रित मालमत्ता 123 कोटी 46 लाख 17 हजार 758 रुपये इतकी आहे. सुनेत्रा पवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे आहे.सुनेत्रा पवार यांनी वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली आहे. तर सुनेत्रा पवार शेती आणि व्यवसाय करतात अशी माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.

किती आहे सुनेत्रा पवार यांची संपत्ती?
रोख रक्कम : 3 लाख 14 हजार 450
बँक ठेवी : 2 कोटी 97 लाख 16 हजार 180
शेअर्स : 15 लाख 79 हजार 110
बचत योजना : 50 लाख 76 हजार 877
कर्ज : 12 कोटी 11 लाख 12 हजार
येणे बाकी/ हक्क मागण्या : 6 कोटी 5 लाख 18 हजार 116 रुपये
वाहने : एक ट्रॅक्टर, दोन ट्रेलर (एकूण किमत 10 लाख 70 हजार)
सोने चांदी व मौल्यवान वस्तू
चांदी – 76.6 किलो (किमत – 24 लाख 99 हजार 555 रुपये.)
सोने 1030 ग्रॅम (किंमत 51 लाख 84 हजार 60 रुपये)
हिऱ्यांचे दागिने 28 करेंट (किंमत 24 लाख 50 हजार 920 रुपये.)
शेतजमीन : 44 एकर 22 गुंठे
मुंबई आणि पुण्यात घर शुभदा अपार्टमेंट, वरळी,मुंबई :- 1 हजार 119 चौरस फूट किंमत 4 कोटी 50 लाख 80 हजार 500 रुपये
झिरोजी अपार्टमेंट, कल्याणनगर, पुणे :- 3 हजार 821 चौरस फूट किंमत 4 कोटी 5 लाख 24 हजार 674 रुपये
सिंध हौसिंग सोसायटी, पुणे :- (15 हजार 10 चौरस फूट किंमत 10 कोटी 17 लाख 37 हजार 913 रुपये
सोबा सवेरा ए विंग बिबवेवाडी, पुणे. 8 हजार 880 चौरस फूट किंमत 4 कोटी 31 लाख 51 हजार 354 रुपये
जंगम मालमत्ता : 12 कोटी 56 लाख 58 हजार 983 रुपये
स्थावर मालमत्ता :- 58 कोटी 39 लाख 40 हजार 751 रुपये

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Manoj Jarange : मनोज जरांगेचे उपोषण स्थगित; 13 जुलैपर्यंत सरकारला दिला अल्टीमेटम

Pune News : शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा : स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे

Nashik Teachers Constituency Election 2024 : अखेर ठरलं ! नाशिक मतदारसंघात होणार तिरंगी लढत

Raj Thackeray : मनसे स्वबळावर लढणार? राज ठाकरे विधानसभेच्या ‘एवढ्या’ जागा लढवणार

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर

Share This News

Related Post

Sharad Mohol

Sharad Mohol : शरद मोहोळच्या हत्येबद्दल पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन दिली ‘ही’ महत्वाची माहिती

Posted by - January 6, 2024 0
पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol) याची 5 जानेवारी रोजी पुण्यात भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शरद…

ओबीसी राजकीय आरक्षणासाठी अनुभवसिद्ध पद्धतीने माहिती गोळा करावी

Posted by - May 21, 2022 0
पुणे – ओबीसी राजकीय आरक्षणासाठी शासकीय यंत्रणेमार्फत अनुभवसिद्ध समकालीन आणि कसून मिळविलेल्या माहितीच्या आधारीतच अंतिम अहवाल केला जावा, अशा मागणीचे…

टेमघर धरणाच्या दुरुस्तीचा खर्च जनतेच्या माथी का?आम आदमी पार्टीचे प्रशासनावर गंभीर आरोप

Posted by - July 6, 2022 0
पुणे: टेमघरची गळती आणि निधीअभावी दुरुस्तीला होत असलेल्या दिरंगाईला कारणीभूत कोण? असा प्रश्न करीत आम आदमी पार्टीने ही दुरुस्ती अजून…
Prakash Ambedkar

Vanchit Bahujan Aaghadi : 25 नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीची मुंबईत पार पडणार ‘संविधान सन्मान महासभा’!

Posted by - November 20, 2023 0
मुंबई : वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aaghadi) येत्या 25 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर “संविधान सन्मान महासभे”चे आयोजन करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *