Sanjog Waghere

Ajit Pawar : अजित पवारांना धक्का ! विश्वासू संजोग वाघेरे यांचा ठाकरे गटात प्रवेश

754 0

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक संजोग वाघेरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश केला आहे. आज मातोश्रीवर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

संजोग वाघेरे हे पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर आहेत. अजित पवारांचे ते अत्यंत विश्वासू मानले जात होते. मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठा वाघेरे यांनी दोनवेळा तयारी देखील केली होती. मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही. दुसरीकडे आता मावळमधून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे मावळमधून इच्छुक आहेत. त्यामुळे आता मावळमधून वाघेरे हे पार्थ पवार यांना आव्हान देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Selfie Accident News : सेल्फी ठरला जीवघेणा ! प्रबळगडावरून कोसळून 24 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Raigad Accident : पुण्याहून कोकणात जाणाऱ्या बसचा ताम्हीणी घाटात भीषण अपघात

Raigad Accident : पुण्याहून कोकणात जाणाऱ्या बसचा ताम्हीणी घाटात भीषण अपघात

Kondhwa News : कोंढव्यातील जीममध्ये किरकोळ वादातून मारहाण; CCTV व्हिडिओ आला समोर

Farmer News : पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Pune Accident : पुण्यातील जांभुळवाडी नवीन बोगद्यामध्ये भीषण अपघात

IND Vs RSA 2nd Test : फिटनेस टेस्टमध्ये शमी अपयशी; त्याच्या जागी ‘या’ खेळाडूचा संघात समावेश

Karnatak News : शाळेच्या सहलीत मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्यासोबत केले अश्लील चाळे; पालकांनी व्यक्त केला संताप

Yavatmal Crime : यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये MBBS विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल

Flight Cancelled : खराब हवामानामुळे पुण्यातून दिल्ली, हैदराबाद, गोव्याकडे जाणारी 14 विमाने रद्द

Pune Transport : पुण्यात 1 जानेवारी निमित्त वाहतुकीत होणार ‘हा’ मोठा बदल

Pune Crime : पुण्यातील येरवडा जेलमध्ये कैद्याची निर्घृणपणे हत्या

Share This News

Related Post

खासदार गिरीश बापट गेले….. पण जनसंपर्क कार्यालयातील कामकाज नाही थांबले

Posted by - March 30, 2023 0
खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बापट यांना जाऊन २४ तास उलटत…
Punit Balan

Punit Balan : पुनीत बालन ग्रुपकडून श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या छत्रपती ताराबाई वसतिगृहासाठी 14 कोटीचं अर्थसहाय्य

Posted by - January 12, 2024 0
पुणे : बहुजन समाज एकत्र येऊन काम करत राहिल्यास सर्वांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता आपल्या समाजात आहे. त्यासाठी युवा उद्योजक…
Pune News

Pune News : गणेशोत्सवासाठी वर्गणी न दिल्याने पुणे विद्यापीठाच्या आवारात जोरदार राडा

Posted by - September 4, 2023 0
पुणे : गणेशोत्सवासाठी वर्गणी न दिल्याने तिघांनी तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune News) आवारातील सेवक…
Nilesh-Rane

Nilesh Rane : मी राजकारणातून कायमचा बाजूला होतोय, निलेश राणेंचा मोठा निर्णय

Posted by - October 24, 2023 0
मुंबई : एकीकडे दसऱ्याची धामधूम सुरु असताना, तिकडे माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे (Nilesh…

अखेर…राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर

Posted by - August 14, 2022 0
मुंबई: राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर तब्बल 39 दिवसानंतर अठरा मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *