Sharad Pawar

Sharad Pawar : शरद पवारांनी व्यक्त केली ‘ती’ भीती; म्हणाले…

491 0

अहमदनगर : महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी श्रीगोंदा येथे महाविकास आघाडीची सभा घेण्यात आली. या सभेला शरद पवार (Sharad Pawar), संजय राऊत, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यादरम्यान शरद पवार यांनी सर्वात मोठी भिती व्यक्त केली.

काय म्हणाले शरद पवार?
अहमदनगर महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपा निवडणुका घेत नाही. या लोकसभेच्या निवडणुकीनंतर देशात पुन्हा विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. नरेंद्र मोदी हे रशियाचे राष्ट्र अध्यक्षांसारखे भारतात निवडणुका घेण्याचे प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे संसदीय लोकशाही टिकवायची असेल तर मोदींना सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे, असंही शरद पवार म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात सभा घेता याव्यात म्हणून महाराष्ट्रातील निवडणुकांचे वेळापत्रक बदललं गेलं. एवढ्या मोठ्या सभा का घ्याव्या लागतात? भारतातील संसदीय लोकशाही ही धोक्यात असून संविधान बदलण्याचा डाव पंतप्रधानांचा आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही. तसेच विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका ही येणाऱ्या काळात होणार नाही अशी भीतीही शरद पवार यांनी व्यक्त केली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Weather Update : पुढील 24 तास खूप महत्वाचे; हवामान खात्याने दिला ‘हा’ नवीन अलर्ट

Gold Rate : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं महागलं!

Accident News : ट्रकचालकाकडून झाली ‘ती’ चूक अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब संपलं

Maharashtra Politics : विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजलं ! ‘या’ दिवशी होणार निवडणूक

High Court : धाराशिवच्या नामकरणाबाबत उच्च न्यायालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Palghar Crime : धक्कादायक ! 3 महिलांनी केली पोलिसांना बेदम मारहाण

Pune Firing : पुणे पुन्हा हादरलं ! दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भरवस्तीत केली फायरिंग

Sharad Pawar : ‘निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात’; शरद पवारांचे मोठे वक्तव्य

Jalgaon Crime : जळगावमध्ये भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू

Gunaratna Sadavarte : सदावर्ते दाम्पत्याला मोठा धक्का ! एसटी बँकेतील संचालकपद केले रद्द

Nanded Accident : नांदेडमध्ये ट्रकला वाहनांची धडक बसल्याने भीषण अपघात

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल

Share This News

Related Post

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत सर्वोच्च न्यायालय निकाल देईल अशी अपेक्षा – अजित पवार

Posted by - July 10, 2022 0
पुणे: राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतीचे निवडणूक ओबीसी आरक्षणा विना होणार आहे त्यामुळे ओबीसी समाजाला याचा फटका बसला आहे.…
Loksabha Election

Loksabha Election : रणसंग्राम लोकसभेचा: महाराष्ट्रातील ‘या’ 5 मतदारसंघात होणार शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत

Posted by - March 29, 2024 0
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लोकसभेसाठी (Loksabha Election) पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून पहिल्या उमदेवार यादीत 8…

Gram Panchayat Election Results Updates : ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल; पुण्यातील कोणत्या ग्रामपंचायतीत कोणाची आली सत्ता? वाचा सविस्तर

Posted by - December 20, 2022 0
महाराष्ट्र : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज हाती येणार आहेत. सर्वच ग्रामपंचायतीमधील मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार…

संपलेल्या पक्षांना मी उत्तर देत नाही ; आदित्य ठाकरेंचा टोला

Posted by - April 10, 2022 0
राज ठाकरेंनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यामध्ये मशिदींवरील भोंगे न काढल्यास त्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्याची भूमिका जाहीर केली. यावरून राज्यात मोठी…
Sharad Pawar

Sharad Pawar : 8 जुलैपासून शरद पवारांचा राज्यव्यापी दौरा; ‘या’ नेत्याच्या बालेकिल्ल्यातून करणार सुरुवात

Posted by - July 5, 2023 0
नाशिक : अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यानंतर पक्षामध्ये उभी फूट पडली आहे. या बंडानंतर शरद पवार (Sharad Pawar) अ‍ॅक्शन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *