Ajit Pawar And Sharad Pawar

Sharad Pawar : शरद पवारांच्या ‘त्या’ खेळीने अजित पवारांना मोठा धक्का

393 0

बारामती : बारामतीमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांसोबत सक्रिय काम करणाऱ्यांनी शरद पवार (Sharad Pawar) गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर शरद पवार यांनी त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्याच्या या खेळीची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल बारामतीच्या गोविंद बागेत अनेक पदाधिकाऱ्यांना निवडीचं पत्र दिलं. बारामतीत तीन दिवस शरद पवार मुक्कामी होते. या कालावधीमध्ये त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून अजित पवारांसोबत सक्रिय काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर शरद पवार यांनी महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.

कोणत्या नेत्यांवर सोपवली जबाबदारी?
1) दोन वेळा पुणे जिल्हा परिषदेचे काम पाहिलेले माजी अध्यक्ष सतीशराव खोमणे यांची बारामती तालुका समन्वयक म्हणून शरद पवार गटाकडून निवड करण्यात आली आहे.
2) बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र काटे यांची शरद पवार गटाकडून पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
3) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष व माळेगाव कारखान्याचे संचालक म्हणून काम पाहिलेले शिवाजीराव जगताप यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
4) शरद तुपे यांची बारामती तालुक्याच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आले आहे.
5) पराग साळवी यांची देखील उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Rohit Sharma : हिटमॅन रोहितने टी 20 क्रिकेटमध्ये केले ‘हे’ 5 महारेकॉर्ड

ATS : रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत ATS ची मोठी कारवाई, 3 जणांना घेतले ताब्यात

PM Modi : ‘अहमदाबाद आणि सोलापूरचं जुनं नातं’ पंतप्रधान मोदींनी सांगितला इतिहास

Nagpur News : शेकोटीमुळे झोपडीला आग लागल्याने दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू

RRB ALP Recruitment 2024 : रेल्वे असिस्टंट लोको पायलट पदांसाठी भरती; ‘एवढा’ मिळणार पगार

Nashik News : नाशिकमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात

Share This News

Related Post

बहीण म्हणून वसंत मोरेंच्या पाठीशी, रुपाली पाटील यांच्याकडून पाठराखण

Posted by - April 6, 2022 0
पुणे – राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्याच्या भूमिकेनंतर पुण्यातील मनसेच्या स्थानिक नेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी…

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीवर शरद पवार म्हणाले, ‘विरोधामुळे वाईनचा निर्णय बदलल्यास…’

Posted by - February 2, 2022 0
बारामती- काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाला विविध स्तरांतून विरोध सुरू आहे. राज्य…

औषधाच्या नावाखाली सुरू होती मद्यविक्री; राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत धक्कादायक प्रकार उघडकीस

Posted by - April 25, 2023 0
पुणे: मागील काही दिवसांपासून राज्य उत्पादन शुल्क विभाग अँक्शन मोडवर आला असून पुणे जिल्ह्यात मोठा कारवाईचा धडाका पहायला मिळत आहे.…
Supriya And Sunetra

Supriya Sule : सुनेत्रा पवारांच्या गळाभेटीवर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - March 9, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणूक (Supriya Sule) जसजशी जवळ येत आहे, तसतशी उत्सुकता वाढत आहे. यावेळी सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे,…

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी बाबत समितीचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर

Posted by - November 2, 2022 0
दिल्ली : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 चे महाराष्ट्रात अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्य शासनाने ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *