पुणे शहरातील काही भागातील पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद

368 0

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पर्वती जलकेंद्र पंपिंग, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र आणि नवीन व जुने होळकर पंपिंग स्टेशन येथील विद्युत पंपिंग विषयक, स्थापत्य विषयक, देखभाल व दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.

त्यामुळे येत्या गुरुवारी दि. 24 मार्च रोजी शहरातील बहुतांशी भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी दि. 25 मार्च रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Share This News

Related Post

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून चार महिन्यात ६ कोटी ४० लाखांची मदत

Posted by - November 17, 2022 0
राज्याच्या कानाकोपऱ्यातील गरजू रुग्णांपर्यंत वैद्यकीय मदत कक्ष पोहचवण्याचा संकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई : जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध…

मोठी बातमी : तुकाराम मुंढे यांची साईबाबा संस्थानच्या सीईओपदी नियुक्ती

Posted by - November 30, 2022 0
शिर्डी : आपल्या शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्वामुळे स्वतःसह आपल्या कामकाजाच्या वर्तुळात काम करणाऱ्या सर्वांनाच शिस्तीचे धडे शिकवणारे बेधडक अधिकारी तुकाराम मुंढे यांचे…
RBI

RBI : महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; परवाना केला रद्द

Posted by - December 6, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इचलकरंजी येथील नागरी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI कडून मोठी कारवाई करण्यात…

#PUNE : सावित्रीबाई फुले सन्मान 2023 च्या गौरवमुर्तींची नावे विद्यापीठाकडून जाहीर

Posted by - March 14, 2023 0
पुणे : विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या कर्तबगार महिलांना दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून गौरविण्यात येते. यंदा २०२३ च्या…
Manoj Jarange Patil

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या मुंबई दौऱ्याची टाईमलाईन ठरली!

Posted by - January 15, 2024 0
जालना : मराठा आंदोलक (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे. अंतरवाली सराटीच्या नादी लागू नका,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *