108 मेगापिक्सल कॅमेरा असलेले ‘हे’ पाच स्मार्टफोन अगदी स्वस्तात उपलब्ध

211 0

108 मेगापिक्सल कॅमेरा असलेले पाच स्मार्टफोन सध्या बाजारात उपलब्ध झाले आहेत. मोटोरोला, रिअलमी, रेडमी, सॅमसंग या सारखे मोठ्या ब्रँडचे हे स्मार्टफोन आहेत. याच्या किमती देखील प्रत्येकाला परवडणाऱ्या आहेत. जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स केवळ 20 हजार रुपयांमध्ये ग्राहकांना हे दमदार फिचर्स असलेले स्मार्टफोन खरेदी करता येणार आहेत.

1) मोटोरोला : या मोबाईलमध्ये 108 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. याची किंमत 16000 रुपयांपेक्षा कमी आहे. यात 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. सोबत यामध्ये 6.78 इंचाची फुल एचडी प्लस डिसप्ले देण्यात आली आहे. बॅक पॅनल ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सलचा आहे.

2) रेडमी : रेडमी नोट 11एस या स्मार्टफोनला केवळ 16200 रुपयांमध्ये खरेदी केले जाउ शकते. यात 6 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आल आहे. सोबत याला 6.43 इंचाचा डिसप्ले आहे. यात 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे.

3) रिअलमी : रिअमली 9 हा 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेला सर्वाधिक स्वस्त फोन आहे. यात 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. सोबतच यात 6.4 इंचाची फूल एचडी प्लस एमोलेड डिसप्ले देण्यात आला आहे. यात 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

4) मोटोरोला एज 20 फ्यूजन 5जी : हा मोबाईल फ्लिपकार्टवरुन 21699 रुपयांना खरेदी करता येतो. हा फोन 5जी सपोर्ट आणि 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह उपलब्ध आहे. 108 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

5) सॅमसंग गॅलेक्सी एम53 5जी : हा फोन केवळ 26999 रुपयांमध्ये उपलब्ध अआहे. याला बॅक पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 108 मेगापिक्सल कॅमेरा आहे. सोबत सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलला फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 6.7 इंचाचा डिसप्ले आहे.

 

108 मेगापिक्सल कॅमेरा असलेले मोटोरोला, रिअलमी, रेडमी, सॅमसंग या सारखे पाच स्मार्टफोन सध्या बाजारात उपलब्ध झाले आहेत.

 

Share This News

Related Post

जगातील सर्वात उंचावरच्या युद्धभूमीवर दगडूशेठ गणपतीची प्रतिकात्मक मूर्ती होणार विराजमान

Posted by - April 18, 2022 0
पुणे- सियाचीन ही जगातील सर्वात उंचावरची युद्धभूमी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैनिक त्याठिकाणी देशाच्या सीमेचे रक्षण करत असतात. आता…
Gautami Patil

Gautami Patil : अर्रर्र…! स्टेजवर डान्स करताना धपकन पडली गौतमी पाटील; Video व्हायरल

Posted by - September 11, 2023 0
सांगली : आपल्या नृत्यशैलीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चर्चेत राहणारी डान्सर म्हणजेच गौतमी पाटील (Gautami Patil). गौतमीचे लाखो चाहते आहे.…

गुगलची नवीन घोषणा तुमच्यासाठी महत्वाची आहे, जाणून घ्या

Posted by - May 2, 2022 0
नवी दिल्ली,- गुगलने नवी मोठी घोषणा केली आहे. गुगल सर्चमधून फोन नंबर, ईमेल, अॅड्रेस हटवण्यासाठी परवानगी दिली आहे. लोकांच्या संवेदनशील…

PMPML च्या E-Bus ने सिंहगडावर प्रवास करण्याच्या निर्णयाविरोधात किल्ले सिंहगड बंद आंदोलन

Posted by - May 16, 2022 0
पुणे- खासगी वाहतूक बंद करून फक्त पीएमपीएमलच्या ई-बसने सिंहगडावर प्रवास करता येईल या निर्णयाच्या विरोधात किल्ले सिंहगड येथे राजे शिवराय…
Viral Dance Video

Viral Dance Video : सोनाली कुलकर्णी-फुलवा खामकर यांनी भर पावसात गारवा गाण्यावर केला डान्स

Posted by - July 19, 2023 0
मुंबई : सध्या राज्यात सगळीकडे जोरदार पाऊस सुरु आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात पावसाचे एक वेगळे स्थान असते. अनेकजण या पावसाचा मनमुराद…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *