सावित्रीबाई फुले यांची प्रतिकात्मक स्वरूपाची शाळा(व्हिडीओ)

202 0

‘खामोशी से जब भर जाओगे, तभी थोडा चीख लेना, वरना मर जाओगे!’ स्त्रीमनातील काळानुकाळ झालेली घुसमट दूर करून त्यांना व्यक्त होण्याची संधी दिली, ती पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी!

भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.महात्मा फुले यांनी शिक्षिका आणि प्राध्यापिका म्हणून शाळेची संपूर्ण जबाबदारी सावित्रीबाईंना दिली. याच शाळेत सावित्रीबाईंनी प्रथम शिक्षिका व नंतर मुख्याध्यापिका म्हणून काम केले. याठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व्हावे, यासाठी प्रशासन आणि मनपा यांच्याकडे प्रयत्न केले जात आहेत. ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी सामर्थ्य प्रबोधिनी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आज दगडूशेठ हलवाई मंदिर चौक येथे पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले यांची प्रतिकात्मक स्वरूपात शाळा भरवण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या वेशातील युवतीने शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

प्रवाहाविरुद्ध जाऊन त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला आणि स्त्रियांना, मुलींना आत्मनिर्भरतेने जगायला शिकवले. अशा सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन.

Share This News

Related Post

सायलेन्सर चोरटे! हडपसर येथे एका टोळीकडून 16 सायलेन्सर जप्त; सहा जणांना अटक VIDEO

Posted by - October 20, 2022 0
पुणे : पुणे शहर परिसरात चारचाकी वाहनांचे सायलेन्सर चोरणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकानं अटक केली. हडपसर येथे ही…
suicide

इसमाची आत्महत्या ! सुसाईड नोटमध्ये दोन पोलिसांच्या नावामुळे खळबळ

Posted by - April 3, 2023 0
वर्धा शहरात एका ४० इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या इसमाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये दोन पोलिसांची नावे आढळून आल्यामुळे…
Prithviraj Chavan

Prithviraj Chavan : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची लोकसभा निवडणूक 2024 करिता महाराष्ट्राचे प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती

Posted by - March 22, 2024 0
सातारा : सध्या सगळीकडे लोकसभेचे वारे वाहू लागले आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत राज्यात पाहायला मिळणार आहे. या…
Dhangar Reservation

Dhangar Reservation : धनगर आरक्षणासंदर्भात यशवंत सेना उपोषण मागे न घेण्यावर ठाम

Posted by - September 22, 2023 0
धनगर समाजाचा (Dhangar Reservation)अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सतरावा…

महत्वाची बातमी : खडकवासला धरणातून 13,142 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग;भिडे पूल पाण्याखाली,पहा थेट दृश्य (Video)

Posted by - July 12, 2022 0
पुणे : खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे १००% भरले असल्याने धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा ११,९०० क्युसेक विसर्ग वाढवून मंगळवारी संध्याकाळी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *