मातंग एकता आंदोलनच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी ऍड राजश्रीताई अडसूळ

300 0

पुणे- मातंग एकता आंदोलनच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी ऍड राजश्रीताई अडसूळ यांची निवड करण्यात आली. मातंग एकता आंदोलनच्या राज्यव्यापी संघटनेच्या निर्धार बैठकीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश बागवे यांनी त्यांची निवड केली.

या प्रसंगी ऍड राजश्रीताई अडसूळ यांना रमेश बागवे यांनी नियुक्तीचे पत्र प्रदान केले. यावेळी संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष नगरसेवक अविनाश बागवे, समन्वयक विठ्ठलराव थोरात, जनरल सेक्रेटरी अरुण गायकवाड, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

“राज्यात दिवसें दिवस मागासवर्गीय महिलांवरील अत्याचारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून,या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी, संघटनेच्या महिला भगिनींची एक सक्षम फळी निर्माण करण्यासाठी अॅड राजश्री ताई अडसूळ आपण पुढाकार घ्यावा” असे आवाहन रमेश बागवे यांनी केले.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : शिक्षण हक्क कायद्यातील बदल मागे घ्या; आम आदमी पार्टीची मागणी

Posted by - February 18, 2024 0
पुणे : राज्य शासनाने शिक्षणात कायद्यात (Pune News) सुधारणा करून ‘खाजगी शाळांच्या परिसरात जर सरकारी अथवा अनुदानित शाळा असल्यास त्यांनी…
Sambhaji Bhide

Sambhaji Bhide : ‘संभाजी भिडेंचे पाय तोडून आणा मी 2 लाख रुपये देईन; MIMच्या नेत्याची जीभ घसरली

Posted by - August 2, 2023 0
शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असतात. नुकताच त्यांनी (Sambhaji Bhide) काही…
Corona Scam

Corona Scam : पुणे महापालिकेत कोविड घोटाळ्याप्रकरणी तात्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Posted by - November 24, 2023 0
पुणे : महानगरपालिकेचे तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, मेडिकल ऑफिसर डॉ. अरुणा सूर्यकांत तरडे, डॉ. ऋषिकेश हनुमंत गार्डी यांच्या…

CHITRA WAGH : “संजय राठोड प्रकरणी प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी पूजा चव्हाणवर अन्याय झाला तेव्हा का आवाज उठवला नाही ? मी लढायचे कधीच सोडणार नाही…!”

Posted by - December 16, 2022 0
सांगली : सांगलीमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला आहे. राठोड…
BHIMASAHNKAR MINI BUS

पुणे : श्रावण महिन्यात भीमाशंकरला जाण्यासाठी PMPML कडून विशेष सेवा (VIDEO)

Posted by - August 2, 2022 0
पुणे : श्रावण महिन्यात भीमाशंकर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पीएमपीएमएलकडून विशेष सेवा देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. नेमकी काय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *