पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य आसनारुढ पुतळ्याचं मोदींच्या हस्ते अनावरण

169 0

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत.त्यांच्या हस्ते पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या 1 हजार 850 किलोग्रॅम वजनाची व साडे नऊ फूट उंची असलेल्या मेटलच्या भव्य पुतळयाचे अनावरण ही करण्यात आले.

मोदींनी सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ भव्य पुतळ्याचं अनावरण केलं.तब्बल ६० वर्षांनंतर पुणे महापालिकेत आलेले मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत.यावेळी महापौर मुरलीधर मोहळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ पुतळ्याची प्रतिकृती पंतप्रधानांना भेट दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ भव्य पुतळ्याच्या अनावरणावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

https://youtu.be/bMxGXw43H2g

Share This News

Related Post

नवीन वर्ष सगळ्या कलाकारांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे- प्रशांत दामले

Posted by - April 2, 2022 0
अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे कलावंत साहित्य गुढीचे पूजन पुणे- मराठी रंगभूमी ही प्रेक्षकांवर अवलंबून असून नाटक उत्तम होणे…

पुण्यातील जंबो कोविड सेंटर “या” तारखेपासून होणार बंद 

Posted by - February 26, 2022 0
पुणे- कोरोनाची मागील काही दिवसांपासून कमी होणारी रूग्णसंख्या लक्षात घेऊन पुण्यातील जंबो कोविड सेंटर 28 फेब्रुवारीपासून बंद करण्याचे निर्देश राज्याचे…
Chandrayaan 3

Chandrayaan 3 : जब तक सुरज चांद रहेगा; तब तक चांद्रयान 3….; ISRO ची मोठी घोषणा

Posted by - September 29, 2023 0
भारताची चांद्रयान 3 (Chandrayaan 3) मोहीम पूर्ण झाली असून, यशस्वी ठरली आहे.विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने आपलं काम यशस्वीपणे पूर्ण…
Aapa Renuse Mitra Pariwar

देशाला संविधान देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मोठे गुरु- डॉ. जब्बार पटेल

Posted by - July 8, 2023 0
पुणे : गुरुपौर्णिमेला तुमच्या गुरुला वंदन करा, परंतु या दिवशी भारतीय संविधानाची आठवण ठेवली पाहिजे कारण देशाला संविधान देणारे डॉ.…

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या १२५ व्या वर्षाचा शुभारंभ सोहळा ऑनलाईन पाहता येणार; राष्ट्रपतींची उपस्थिती

Posted by - May 26, 2022 0
पुणे – बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५ व्या) वर्षाचा शुभारंभ सोहळा शुक्रवार, दिनांक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *