पीएमपीच्या नवीन चार मार्गांचे उदघाटन

451 0

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रविवारी पीएमपीच्या चार नवीन बस मार्गांचे उद्घाटन झाले. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. सध्या नवीन चारही मार्गांवर प्रत्येकी एक बस धावणार असून या मार्गावर बसेस वाढविल्या जातील.

1) बस क्रमांक 170
पुणे स्टेशन ते कोंढवा,कौसरबाग या बससेवेचा मार्ग पुणे स्टेशन, पुलगेट, वानवडी, लुल्लानगर, दत्त मंदिर, कौसरबाग असा आहे.

2) बस क्रमांक 178
स्वारगेट ते एस. आर. पी. एफ. कॅम्प वानवडी या बससेवेचा मार्ग स्वारगेट, जगताप चौक, एस. आर. पी. एफ. कॅम्प, वानवडी असा आहे.

3) बस क्रमांक 181
न ता वाडी ते आझाद नगर, वानवडी या बससेवेचा मार्ग न ता वाडी, मनपा, अपोलो टॉकीज, नाना पेठ, भवानी पेठ, पुलगेट, वानवडी, जगताप चौक, साळुंके विहार, आजाद नगर, वानवडी असा आहे.

4) बस क्रमांक 289
हडपसर ते सिद्धार्थनगर, साळुंके विहार या बससेवेचा मार्ग हडपसर, फातिमानगर, जांभुळकर चौक, जगताप चौक, सिद्धार्थ नगर, साळुंके विहार असा आहे

 

Share This News

Related Post

Suicide

धक्कादायक! केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरने संपवलं आयुष्य

Posted by - July 31, 2023 0
मुंबई : केईएम रुग्णालयातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये केईएममधील निवासी डॉक्टर आदिनाथ पाटील यांनी शिवडी येथील टीबी…

गाडीच्या नंबरप्लेटवरील मजेशीर मजकूर वाचून उत्तरप्रदेश पोलिसांनी केलं “असं” ; जे वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही

Posted by - March 19, 2022 0
मुंबई पोलीस फिल्मी गाणी आणि सीनच्या माध्यमातून अनेकदा लोकांना संदेश देत असतात. अशात उत्तर प्रदेश पोलीसही आता यात मागे नाहीत.…

महिला दिन विशेष ; प्रत्येक भारतीय महिलेला ‘हे’ कायदे माहिती असायलाच हवेत…

Posted by - March 8, 2022 0
दरवर्षी 8 मार्च जागतिक महिला दिन आजच्या जागतिक माहिला दिनानिमित्त जाणून घेऊयात महिलांना ठाऊक हव्या अशा महत्वाच्या कायद्यांबद्दलची ही खास…
Lok Sabha

Lok Sabha : ‘या’ 7 जागांवर वंचितच्या प्रभावामुळे मविआच्या उमेदवाराला बसू शकतो फटका

Posted by - April 1, 2024 0
मुंबई :  2019 प्रमाणेच याही लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha) वंचित बहुजन आघाडीनं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या लोकसभेला…

#Travel Diary : Summer Destinations ही आहेत भारतातील सर्वोत्तम ठिकाणे

Posted by - March 11, 2023 0
जर तुमचं लग्न उन्हाळ्यात होणार असेल आणि तुम्ही हनीमूनला जाण्यासाठी मसूरी, नैनीताल, मनाली शिवाय इतर डेस्टिनेशन शोधत असाल तर भारतात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *