Intimate Tips

Intimate Tips : पार्टनरबरोबर इंटिमेट होण्याआधी चुकूनही खाऊ नका ‘या’ 6 गोष्टी

437 0

आपल्या पार्टनरबरोबर शारीरिक जवळीक साधताना (Intimate Tips) छोट्या छोट्या गोष्टींबद्दल काळजी घेणं आवश्यक असतं. त्यामुळेच आपल्या पार्टनरबरोबर इंटिमेट होण्याआधी (Intimate Tips) काय करावं काय नाही यासंदर्भात आज आपण जाणून घेऊयात…

इंटीमेट होण्याआधी सामान्यपणे भरपूर जेवण करु नये. तसेच फार चमचमीत आणि मसालेदार खाणंही टाळलं पाहिजे. अशा जेवणामुळे पोटात जळजळ किंवा अपचनासंदर्भातील समस्या होऊ शकतात.

इंटीमेट होण्याआधी काहीजणांना मद्यपान करण्याची सवय असते. मात्र हे नातेसंबंधांच्या दृष्टीने योग्य नाही. एखादा ग्लास वाईन किंवा कॉकटेल वातावरण निर्मिती आणि आराम मिळावा म्हणून सेवन करता येईल. मात्र अती मद्यपान केल्यास भान हरपण्याबरोबर शारीरिक क्षमतांवरही मर्यादा आणतं.

सामान्यपणे कॉफीमध्ये आढळून येणारं कॅफीन हे रसायन हृदयाची गती वाढते. तसेच यामुळे चीडचीडही वाढण्याची शक्यता असते. कॅफीनमुळे व्यक्ती बऱ्याच गोष्टींबद्दल विचार करुन तो त्या गोष्टींची चिंता करु लागतो. रोमॅन्टीक होण्याच्या उद्देशाने हे वागणं बरोबर ठरणार नाही म्हणूनच कॅफीनचे सेवन टाळावे.

जास्त मसालेदार जेवण केल्यास नाराज होणे, शरीरामधील अ‍ॅसिडीटीची लेव्हल वाढणे आणि अन्य पचनासंदर्भातील समस्या निर्माण होतात. यामुळे एखादी रोमॅन्टीक डेट खराब होऊ शकते.

लसूण आणि कांदा – हे उग्र पदार्थ आहेत. या पदार्थांच्या सेवनानंतर त्यांचा वास बराच काळ तोंडामध्ये आणि श्वासात राहतो. अशा गोष्टींसहीत जोडीदाराबरोबर जास्त वेळ घालवणं शक्य नसतं. हे दोघांसाठीही हानीकारक ठरु शकते.

दुग्धजन्य पदार्थांमुळे सूज येण्याबरोबर गॅसची समस्याही निर्माण होऊ शकते. तसेच श्वासांमध्ये दुर्गंधी निर्माण करण्यासाठीही हे पदार्थ कारणीभूत ठरु शकतात.

शेंगा आणि बीन्ससारख्या भाजांमुळे पचनासंदर्भातील समस्या निर्माण होऊ शकतात. या भाज्यांमुळे पोटांसंदर्भातील समस्या निर्माण होऊ शकते.

Share This News

Related Post

हृदयविकाराचा धोका स्त्रियांपेक्षा पुरुषांना का असतो ? जाणून घ्या कारणं

Posted by - July 6, 2022 0
आजची जीवन जगण्याची पद्धत ही पूर्वीपेक्षा खूप वेगळी आहे आणि त्यात शहरीभागातील तर अजुनच वेगळी आहे. आजच्या धावत्या युगात बहुतांश…

उन्हाळ्यात कशा प्रकारे घ्यावी स्वतःच्या आरोग्याची काळजी, जाणून घ्या..

Posted by - March 7, 2022 0
उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे रक्तदाबाचा त्रास, चक्कर येणे, डोके दुखणे, थकवा जाणवणं, पायात गोळा येणे, चिडचिड व राग…

महागडा स्मार्टफोन घेणे परवडत नाही ? मग तुमच्यासाठी आलाय हा नवा स्मार्ट फोन

Posted by - June 2, 2022 0
मुंबई- महागडा स्मार्टफोन घेणे बजेटमध्ये बसत नाही मग मग तुमच्यासाठी मोटोरोलाने नवीन फोन लॉन्च केला आहे. जाणून घ्या मोटोरोलाच्या नव्या…

महिंद्राच्या नवीन स्कॉर्पिओचा टिझर पाहिलात का ? त्या टीझरला आवाज कोणाचा आहे ओळखा पाहू !

Posted by - May 7, 2022 0
महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ म्हणजे एकदम रांगडी गाडी. ही गाडी चालवणारी व्यक्ती सुद्धा तेवढीच रांगडी पैलवान असली तर मस्तच. आता नवीन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *