Extra Marital Affair

Extra Marital Affair : ‘या’ कारणाने लोकं ठेवतात एक्ट्रा मॅरेटरियल अफेअर, अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर

342 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या ग्लिडन हे अ‍ॅप हे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या अ‍ॅपनुसार भारतात 20 लाखांहून अधिक लोक विवाहबाह्य संबंध ठेवतात. ग्लिडन हे एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अ‍ॅप (Extra Marital Affair) असून जगभरात जवळपास 10 मिलियन लोकं या अ‍ॅपचा वापर करतात. ग्लिडन अ‍ॅपच्या एका रिपोर्टनुसार, कोविड नंतर हे अ‍ॅप वापरणाऱ्या लोकांच्या संख्येत तब्बल 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या अ‍ॅपचे युजर 30 वर्षांपेक्षा जास्त वयाचे पुरुष असल्याचे समोर आले आहे तर महिलांचे सरासरी वय 26 वर्षे आहे.

एक्ट्रा मॅरेटरियल अफेअर (Extra Marital Affair) ठेवण्यामागे लोकांची कारणे
63 टक्के लोकांनी सांगितलं की, ते त्यांच्या जोडीदाराला कंटाळलेत असून त्यांच्या सहवासात त्यांना बोर होतं म्हणून हे अफेअर ठेवतात.
20 टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार, विवाहबाह्य संबंध ही एक सामान्य गोष्ट बनली आहे. म्हणून त्यांना देखील यासाठी प्रयत्न केला.
10 टक्के लोकांनी त्यांच्या जोडीदाराशी भांडण झाल्यानंतर फसवणूक झाली.
8 टक्के लोकांच्या सांगण्यानुसार, ते त्यांच्या जोडीदाराशिवाय दुसऱ्याच्या प्रेमात पडले आहेत.

‘ही’ कारणेदेखील ठरतात कारणीभूत
कम्युनिकेशन गॅप
आजकाल पती-पत्नी दोघंही बिझी असल्याने त्यांना एकमेकांशी बोलायला वेळच मिळत नाही. संवाद हा तुम्हाला कनेक्ट ठेवतो. त्यामुळे काही गोष्टी या बोलण्यातूल सहज सोडवता येतात.

इगो
जोडप्यांमध्ये परस्पर संबंधापेक्षा अहंकार मोठा झाला आहे. यावेळी कपल्स एकमेकांच्या छोट्या-छोट्या चुका लक्षात आणून देतात. सार्वजनिक ठिकाणीही ते स्वतःला इतरांपेक्षा सक्षम आणि हुशार दाखवण्यासाठी वाद घालतात.

शारीरिक गरजा
आजकाल जोडपी आयुष्य स्वतःच्या अटीवर जगण्यास प्राधान्य देतात. या विचारामुळे त्यांना वैयक्तिक जागेची गरज आहे, ते खूप कमी वेळ एकत्र घालवतात. अशा परिस्थितीत ते लोक शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी इतर पर्याय शोधतात.

Share This News

Related Post

2000 Notes

RBI Exchange Rules : 2000 च्या नोटांबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेकडून ‘हा’ नवा आदेश जारी

Posted by - January 19, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2000 च्या नोटांबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI Exchange Rules) नवा आदेश जारी करण्यात आला आहे.…
Sachithra Senanayake

Match Fixing : मॅच फिक्‍सिंग प्रकरणी श्रीलंकेच्‍या ‘या’ माजी क्रिकेटपटूला अटक

Posted by - September 6, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मॅच फिक्‍सिंग प्रकरणी (Match Fixing) श्रीलंकेच्‍या माजी क्रिकेटपटू सचित्रा सेनानायके याला अटक करण्यात आली आहे.…
Sex

Sex Timing : रात्री नाही तर ‘या’ वेळी सेक्स केला तर शरीराला होतील जबरदस्त फायदे

Posted by - August 13, 2023 0
लैंगिक संबध अर्थात सेक्स (Sex Timing) ही प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील अत्यंत खाजगी गोष्ट. एखाद्या जोडप्यातील नातेसंबध अधिक घट्ट आणि विश्वासपूर्ण…
Viral Video

Viral Video : मन सुन्न करणारं दृश्य ! मुलाने तोंड दाबलं अन् सुनेनं काठीने मारलं

Posted by - April 3, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ (Viral Video) व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक…
Sushil Kumar

Sushil Kumar : ऑलिम्पिक चॅम्पियन सुशील कुमारचे तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण

Posted by - August 14, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक पटकावून देणाऱ्या सुशील कुमारने (Sushil Kumar) दिल्लीतील तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *