Drinking Alcohol

Drinking Alcohol : बिअर, वाईन, व्हिस्की की रम? कोणतं मद्य आहे शरीराला अधिक धोकादायक?

753 0

अनेकजण सेलिब्रेशनसाठी, काही प्रमाणात टेन्शन हलकं करण्यासाठी मद्य प्राशन (Drinking Alcohol) करतात. यामध्ये वाईन (Wine), व्हिस्की (Whiskey), रम (Rum), बिअरचे (Beer) सेवन केले जाते. आपल्या आवडीनुसार अनेकजण आवडीचे मद्य घेतो. मद्यपान करणाऱ्या मंडळींमध्येसुद्धा गट असतात. म्हणजे आम्ही रमच पितो, बिअरच पितो म्हणणारा एक गट आणि आम्ही वोडका किंवा तत्सम काहीतरी पेय पितो असं म्हणणारा आणखी एक गट.

वाईन पिणे किती हानिकारक आहे?
वाईन हा फर्मंटेड द्राक्षांचा रस. त्यातही अनेक प्र्कार असतात. सहसा वाईनमध्ये अल्कोहोलचं प्रमाण 14 टक्के असते. वाइन हा एक प्रकारचा फर्मेंटेड द्राक्षाचा रस आहे. वाईन ही लाल आणि काळ्या द्राक्षांपासून तयार केली जाते.

व्हिस्की किती हानिकारक आहे?
व्हिस्कीचं विचारावं तर, यामध्ये असणाऱ्या अल्कोहोलचं प्रमाण आहे 30 ते 65 टक्के. विविध ब्रँडच्या व्हिस्कीमध्ये विविध प्रमाणात अल्होहोल असतं. व्हिस्की ही वेगवेगळ्या ब्रँडमध्ये विविध प्रमाणातील अल्कोहोलसह उपलब्ध आहे.

बिअर किती हानिकारक आहे?
बिअर तयार करण्यासाठी फळांचा आणि संपूर्ण धान्याचा रस वापरला जातो.यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण 4 ते 8 टक्के इतकंच असतं. थोडक्यात इतर मद्यांच्या तुलनेत अल्कोहोल कमी प्रमाणात असते.

रम किती हानिकारक आहे?
थंड हवामानात, लोक सहसा रम पसंत करतात. रमच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी आहे. कारण रम हे एक हार्ड ड्रिंक आहे. यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण 40 टक्क्यांपासून थेट 70 टक्क्यांपर्यंत असतं. यामुळे रम ही अधिक हानिकारक मानली जाते.

( टीप : ही बातमी केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहे. मद्य प्राशन करणे, त्याचे व्यसन असणे हे आरोग्यासाठी हानीकारक आहे. मद्य सेवनाने यकृतांच्या आजारापासून इतर गंभीर आजार होण्याची शक्यता असते. या बातमीतून ‘टॉप न्यूज मराठी’ कोणत्याही स्वरुपात मद्य सेवन करण्यास पाठिंबा दर्शवत नाही.)

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Buldhana News : इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे बुलढाण्याच्या बोरी अडगावमध्ये तणावपूर्ण वातावरण

Buldhana Accident : बुलढाणा हळहळलं ! आई आणि मुलीची ‘ती’ भेट ठरली अखेरची

Yerwada Jail : कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा जेलमधून फरार; कारागृहाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Navi Mumbai Video : मालकाचा नंबर दिला नाही म्हणून तरुणाने तलवार घेऊन पसरवली दहशत

Share This News

Related Post

खुशखबर ! मोबाईल आणि टीव्ही आजपासून स्वस्त

Posted by - April 1, 2023 0
ग्राहकांसाठी खुशखबर ! तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही किंवा मोबाईल घेणार असाल तर तुमच्यासाठी एका चांगली बातमी. आज १ एप्रिलपासून इलेक्ट्रिक…

जिओचा उपग्रह आधारित ब्रॉडबँड क्षेत्रात प्रवेश, एसईएससह देशभरात सेवा सुरू करणार

Posted by - February 14, 2022 0
मुकेश अंबानी यांची कंपनी जिओ प्लॅटफॉर्म आणि जगभरातील उपग्रह-आधारित कनेक्टिव्हिटी कंपनी एसईएस यांनी सोमवारी जिओ स्पेस टेक्नॉलॉजी लिमिटेड नावाचा संयुक्त…

Upgrade Your Fashion Style : या थंडीमध्ये तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत हे कपडे आणि ॲक्सेसरीज !

Posted by - October 7, 2022 0
फॅशन म्हणजे नक्की काय ? असा प्रश्न आजपर्यंत तुम्ही खरंतर स्वतःला विचारला असणार आहे. बऱ्याच वेळा काही जणांचा फॅशन सेन्स…

पद्मश्री शीतल महाजनचे 5 हजार फुटावरून स्कायडायविंग

Posted by - March 9, 2022 0
जागतिक महिला दिनानिमित्त स्कायडायव्हर पद्मश्री शीतल महाजनने हडपसरच्या पॅराग्लायडिंग सेंटरमधून पॅरामोटर्सच्या साह्याने 5 हजार फुटावरून रात्रीच्या अंधारात स्कायडायव्हिंक केलं. प्रसिद्ध…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *