Kersuni

Kersuni : लक्ष्मीपूजनाला केरसुणीची पूजा का केली जाते?

5158 0

तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले असले तरीही परंपरा, संस्कृती आणि काही गोष्टींचे धार्मिक महत्त्व कमी होत नसल्याचे दिवाळीसारख्या सण-उत्सवात दिसून येते. लक्ष्मी पूजनाला आवर्जून स्थान असणाऱ्या केरसुणीची (Kersuni) पूजा का केली जाते याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

दिवाळी खरेदीत आकाश कंदील, पणत्या, फटाके आणि कपड्यांसोबत नव्या केरसुणीची खरेदी केली जाते. धनत्रयोदशीला खरेदी करून लक्ष्मी पूजनाला तिची पूजा करण्याची परंपरा आहे. केरसुणीला लक्ष्मी असे म्हणतात. त्यामुळे तिची पूजा केली जाते. ग्रामीण भागात आजही ही प्रथा पाळली जाते.

लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असलेली केरसुणी बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहे. आधुनिक काळातही नागरिक केरसुणी खरेदीसाठी विशेष पसंती देत आहेत. शिंदीच्या झाडापासून तयार करण्यात आलेल्या केरसुणीला दिवाळीत पूजनासाठी महत्त्वाचे स्थान असते. परराज्यातूनही केरसूणी बाजारात विक्रीला येत आहे.मोळ नावाच्या गवतापासून किंवा शिंदीच्या झाडांच्या पानापासून केरसुणी तयार केली जाते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

फाल्गुन महिना 2023 : हा मराठी महिना आहे विशेष, फाल्गुन महिन्यात श्रीकृष्णाची पूजा केल्याने साधकांना मिळतो विशेष लाभ

Posted by - February 6, 2023 0
फाल्गुन महिना 2023 : हिंदू कॅलेंडरचा शेवटचा महिना म्हणजेच फाल्गुन महिना आजपासून म्हणजेच 06 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. फाल्गुन महिन्यात…

नंदादीप म्हणजे काय ? नवरात्रीमध्ये का लावला जातो देवाजवळ अखंड दिवा ; वाचा महत्व आणि कारण

Posted by - September 28, 2022 0
  खाद्यतेलाचा विशेषकरुन तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा तेज तत्त्वाचं प्रतिनिधित्व करतो. नवरात्रीच्या काळात आणि इतर सणाच्या काळात वातावरणात तेज…
RASHIBHAVISHY

Today’s Horoscope : मीन राशीसाठी आजचा दिवस जवळच्या लोकांचे खरे चेहरे दाखवणारा; वाचा तुमचे राशिभविष्य

Posted by - November 15, 2022 0
मेष रास : मेष राशीसाठी आजचा दिवस जीवनाच्या जोडीदारासाठी विशेष आहे आज जोडीदारासोबत विशेष दिवस व्यतीत कराल. एखादी घटना तुमच्या…
RASHIBHAVISHY

दैनंदिन राशी भविष्य

Posted by - August 23, 2022 0
मेष :–   अडलेली कामे पूर्ण होतील,कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल,दिवस आनंदात जाईल वृषभ:-  भावंडांचे सहकार्य मिळेल,जुनी स्वप्ने व इच्छा पूर्ण करण्यासाठी…
Pithori Amavasya And Bailpola

Bhadrapad Amavasya 2023 : आज पिठोरी अमावस्या आणि बैलपोळा!

Posted by - September 14, 2023 0
पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधराव्या तिथीला अमावस्या असं म्हटलं जातं. आज भाद्रपद महिन्यातील (Bhadrapad Amavasya 2023) श्रावण कृष्ण पक्षातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *