Shri Ram Chalisa

Shri Ram Chalisa : नित्य श्रीराम चालीसाचे पठण केल्याने होतात ‘हे’ मोठे फायदे

5241 0

22 जानेवारीला दुपारी राम मंदिरात मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना (Shri Ram Chalisa) केली जाणार आहे. रामनामाचा रोज जप केल्यानं वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून मुक्ती तर मिळतेच, शिवाय जीवनाच्या शेवटी माणसाला मोक्षही प्राप्त होतो, असे मानले जाते. प्रभु श्रीरामाला प्रसन्‍न करायचं असेल, तर सर्वात सोपा उपाय म्हणजे श्री राम चालीसा पठण करणे. नित्य या चालिसेचे पठण केल्याने आपली सर्व कार्ये सफल होतील आणि प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. आज आपण नित्य श्रीराम चालीसाचे पठण केल्याने काय फायदे होतात त्याबद्दल जाणून घेऊया…

श्री राम चालिसाचे पठण केल्याने खालील फायदे होतात
1. श्री राम चालिसाचे पठण केल्यानं कार्यात यश मिळतं.
2. भगवान श्रीरामाच्या आशीर्वादानं व्यक्ती आपल्या शत्रूंवर विजय मिळवण्यात यशस्वी होते.
3. जो प्रभू रामाचा आश्रय घेतो, त्याची सर्व दुःखे दूर होतात.
4. श्री राम चालिसाचे पठण केल्याने हनुमान प्रसन्न होतात. ते आपल्याला संकटांपासून वाचवतात.
5. राम चालीसा पठण केल्यानं तणाव दूर होईल आणि मानसिक शांती मिळेल. तुमच्या आत असलेली वाईट गोष्ट हळूहळू संपेल.
6. श्री राम चालिसाचे पठण केल्यानं सुख-समृद्धी वाढते. नशीब बलवान होते. पद आणि प्रतिष्ठा वाढते.
7. रोज राम चालिसाचे पठण केल्याने घरात कोणताही त्रास राहत नाही. कुटुंबात प्रेम राहते.

(सूचना : वर दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. टॉप न्यूज मराठी याची कोणतीही हमी देत नाही.)

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ram Mandir : 22 जानेवारीच्या सार्वजनिक सुट्टीच्या निर्णायाविरोधात न्यायालयात याचिका दाखल

Ram Mandir : 22 जानेवारीला तुमच्या घरी कशाप्रकारे कराल श्रीरामाची पूजा

Bus Accident : नाशिकमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात

Ram Mandir : कोण आहे कांबळे दाम्पत्य? ज्यांना महाराष्ट्रातून मिळाला रामलल्लांच्या महापुजेचा मान

Sharad Pawar : ‘…अन् पाकिस्तानच्या गोळीबारातून आम्ही थोडक्यात वाचलो’, शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Kangana Ranaut : ‘अयोध्या म्हणजे आपली व्हॅटिकन सिटी…’, कंगणा राणावतचे वक्तव्य

Amit Shah : भारत-म्यानमार सीमेवरील मुक्तसंचार बंद; गृहमंत्री अमित शाहांची मोठी घोषणा

IPLची टायटल स्पॉन्सरशिप टाटाकडेच; 5 वर्षांसाठी मोजले ‘एवढे’ कोटी

Sharad Pawar : ‘नवरा जर रुबाब करत असेल तर..’ शरद पवारांनी महिलांना दिला ‘हा’ सल्ला

Viral Video : गुलाबी शरारा फेम ‘त्या’ शिक्षिकेने राम लल्लाच्या गाण्यावर धरला विद्यार्थांसोबत ठेका

Bhausaheb Rangari Ganapati : अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन

Tea : चहा पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती आहे?

Share This News

Related Post

RASHIBHAVISHY

दैनिक राशी भविष्य !

Posted by - August 17, 2022 0
मेष:-आज काही समश्यांचा सामना करावा लागेल,मन अस्वस्थ राहील,कामावर लक्ष केंद्रित करा वृषभ:-जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल, व्यवसाय वृध्धी च्या दृष्टीने नवीन…

#Kitchen Tips : चहा बनवल्यानंतर तुम्ही चोथा फेकून देता का ? या चोथ्याचे फायदे जाणून तुम्ही थक्क व्हाल

Posted by - March 22, 2023 0
किचन टिप्स : चहा हे एक असे पेय आहे जे केवळ भारतातच नाही तर जगभरात खूप आवडते. जगभरातील लोक हे…

TOP NEWS SPECIAL ! भारतीय रेल्वेतील पहिल्या व एकमेव मशिनिस्ट असलेल्या महिलेची यशोगाथा… पाहा VIDEO

Posted by - August 13, 2022 0
21 व्या शतकात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया देखील खंबीरपणे कार्यरत आहेत. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करून…
Sirsasana

Sirsasana : शीर्षासन म्हणजे काय ? काय आहेत त्याचे फायदे?

Posted by - March 30, 2024 0
खाली डोकं आणि वर पाय..योगसाधनेबद्दल आधी जो उल्लेख केला…त्या स्थितीतले, हटयोग प्रकारातले मुख्य, सुप्रसिद्ध आसन म्हणजेच ’शीर्षासन’ (Sirsasana).शीर्षासन हा संस्कृत शब्द असून…

महिलांनी रेड वाईन का प्यावी ? हे आहेत फायदे , वाचा सविस्तर

Posted by - December 26, 2022 0
1. त्वचेमध्ये तकाकी येते रेड वाइन त्वचेसाठी अनेक फायद्यांसह येते कारण ते रेसवेराट्रॉल, फ्लेव्होनॉइड आणि टॅनिन सारख्या अँटीऑक्सिडंट्सने भरलेले आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *