शिव तांडव मराठी अर्थ; कोणी केली रचना, महत्व, आख्यायिका वाचा सविस्तर

649 0

भगवान शिव यांना देवादिदेव महादेव असे म्हटल जाते. तसचं, भगवान शिव यांची अनेक रूपे आणि नावे देखील प्रचलित आहेत. जसे की, शिव, शंकर, महादेव, भोलेनाथ, नीलकंठ, अश्या प्रकारे त्यांची अनेक नावे प्रचलित आहेत. शिवभक्त आपल्या इच्छेप्रमाणे त्यांची नाव घेत असतात. भगवान शिव हे वैरागी असल्याने ते भूलोकापासून दूर हिमालय पर्वतावरील उच्च कैलास पर्वतावर राहतात. त्या ठिकाणी ते निरंतर ध्यानिस्थ मुद्रेत बसलेले असतात. भगवान शिव यांच्याबद्दल अनेक पौराणिक कथा देखील प्रसिद्ध आहेत.

जटाटवीगलज्जल प्रवाहपावितस्थले

गलेऽवलम्ब्य लम्बितां भुजंगतुंगमालिकाम्‌।

डमड्डमड्डमड्डमनिनादवड्डमर्वयं

चकार चंडतांडवं तनोतु नः शिवः शिवम ॥1॥

जटा कटा हसंभ्रम भ्रमन्निलिंपनिर्झरी ।

विलोलवी चिवल्लरी विराजमानमूर्धनि ।

धगद्धगद्ध गज्ज्वलल्ललाट पट्टपावके

किशोरचंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं ममं ॥2॥

धरा धरेंद्र नंदिनी विलास बंधुवंधुर-

स्फुरदृगंत संतति प्रमोद मानमानसे ।

कृपाकटा क्षधारणी निरुद्धदुर्धरापदि

कवचिद्विगम्बरे मनो विनोदमेतु वस्तुनि ॥3॥

जटा भुजं गपिंगल स्फुरत्फणामणिप्रभा-

कदंबकुंकुम द्रवप्रलिप्त दिग्वधूमुखे ।

मदांध सिंधु रस्फुरत्वगुत्तरीयमेदुरे

मनो विनोदद्भुतं बिंभर्तु भूतभर्तरि ॥4॥

सहस्र लोचन प्रभृत्य शेषलेखशेखर-

प्रसून धूलिधोरणी विधूसरांघ्रिपीठभूः ।

भुजंगराज मालया निबद्धजाटजूटकः

श्रिये चिराय जायतां चकोर बंधुशेखरः ॥5॥

ललाट चत्वरज्वलद्धनंजयस्फुरिगभा-

निपीतपंचसायकं निमन्निलिंपनायम्‌ ।

सुधा मयुख लेखया विराजमानशेखरं

महा कपालि संपदे शिरोजयालमस्तू नः ॥6॥

कराल भाल पट्टिकाधगद्धगद्धगज्ज्वल-

द्धनंजया धरीकृतप्रचंडपंचसायके ।

धराधरेंद्र नंदिनी कुचाग्रचित्रपत्रक-

प्रकल्पनैकशिल्पिनि त्रिलोचने मतिर्मम ॥7॥

नवीन मेघ मंडली निरुद्धदुर्धरस्फुर-

त्कुहु निशीथिनीतमः प्रबंधबंधुकंधरः ।

निलिम्पनिर्झरि धरस्तनोतु कृत्ति सिंधुरः

कलानिधानबंधुरः श्रियं जगंद्धुरंधरः ॥8॥

प्रफुल्ल नील पंकज प्रपंचकालिमच्छटा-

विडंबि कंठकंध रारुचि प्रबंधकंधरम्‌

स्मरच्छिदं पुरच्छिंद भवच्छिदं मखच्छिदं

गजच्छिदांधकच्छिदं तमंतकच्छिदं भजे ॥9॥

अगर्वसर्वमंगला कलाकदम्बमंजरी-

रसप्रवाह माधुरी विजृंभणा मधुव्रतम्‌ ।

स्मरांतकं पुरातकं भावंतकं मखांतकं

गजांतकांधकांतकं तमंतकांतकं भजे ॥10॥

जयत्वदभ्रविभ्रम भ्रमद्भुजंगमस्फुर-

द्धगद्धगद्वि निर्गमत्कराल भाल हव्यवाट्-

धिमिद्धिमिद्धिमि नन्मृदंगतुंगमंगल-

ध्वनिक्रमप्रवर्तित प्रचण्ड ताण्डवः शिवः ॥11॥

दृषद्विचित्रतल्पयोर्भुजंग मौक्तिकमस्रजो-

र्गरिष्ठरत्नलोष्टयोः सुहृद्विपक्षपक्षयोः ।

तृणारविंदचक्षुषोः प्रजामहीमहेन्द्रयोः

समं प्रवर्तयन्मनः कदा सदाशिवं भजे ॥12॥

कदा निलिंपनिर्झरी निकुजकोटरे वसन्‌

विमुक्तदुर्मतिः सदा शिरःस्थमंजलिं वहन्‌।

विमुक्तलोललोचनो ललामभाललग्नकः

शिवेति मंत्रमुच्चरन्‌कदा सुखी भवाम्यहम्‌॥13॥

निलिम्प नाथनागरी कदम्ब मौलमल्लिका-

निगुम्फनिर्भक्षरन्म धूष्णिकामनोहरः ।

तनोतु नो मनोमुदं विनोदिनींमहनिशं

परिश्रय परं पदं तदंगजत्विषां चयः ॥14॥

प्रचण्ड वाडवानल प्रभाशुभप्रचारणी

महाष्टसिद्धिकामिनी जनावहूत जल्पना ।

विमुक्त वाम लोचनो विवाहकालिकध्वनिः

शिवेति मन्त्रभूषगो जगज्जयाय जायताम्‌ ॥15॥

इमं हि नित्यमेव मुक्तमुक्तमोत्तम स्तवं

पठन्स्मरन्‌ ब्रुवन्नरो विशुद्धमेति संततम्‌।

हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नांयथा गतिं

विमोहनं हि देहना तु शंकरस्य चिंतनम ॥16॥

पूजाऽवसानसमये दशवक्रत्रगीतं

यः शम्भूपूजनमिदं पठति प्रदोषे ।

तस्य स्थिरां रथगजेंद्रतुरंगयुक्तां

लक्ष्मी सदैव सुमुखीं प्रददाति शम्भुः ॥17॥

॥ इति शिव तांडव स्तोत्रं संपूर्णम्‌॥

भगवान शिव यांना प्रसन्न करण्यसाठी अनेक प्रकारचे श्लोक प्रसिद्ध आहेत. त्यापैकी आपण या ठिकाणी शिव भक्त रावण यांनी शंकराला प्रसन्न करण्यासाठी पठन केलेल्या शिव तांडव या स्तोत्रा संबंधी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.

भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी रावणाने या स्तोत्राची रचना केली होती. या शिव तांडव स्तोत्राबाबत अशी मान्यता आहे की, ज्यावेळी रावण कैलास पर्वताला आपल्या खांद्यावर उचलून घेऊन जात होते. त्यावेळी, भगवान शिव यांनी आपल्या पायाच्या अंगठ्याच्या साह्याने तो पर्वत खाली दाबला.

परिणाम स्वरूप रावण भगवान शंकर यांच्या दाबामुळे त्या कैलाश पर्वताच्या खाली दाबल्या गेले. रावणाने आपली सुटका करून घेण्यासाठी शिव तांडव या स्तोत्राच्या स्वरुपात भगवान शिव यांची स्तुती केली. त्यामुळे शंकरजी रावणा वर प्रसन्न होवून त्यांनी रावणाची सुटका केली. रावण यांनी भगवान शिव यांची केलेली स्तुती म्हणजेच शिव तांडव होय.

Share This News

Related Post

आज सायंकाळी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर घरात ‘या’ स्थानावर ठेवा ‘धने’; सात पिढ्यांचा होईल उद्धार…!

Posted by - October 24, 2022 0
आज लक्ष्मीपूजन आहे माता लक्ष्मीची सर्वांवर कृपा राहावी धनधान्य,संपत्ती,ऐश्वर्या,प्रतिष्ठा,संतती सर्वांच्या रूपाने सर्वांचे घर भरलेले राहावे असा आशीर्वाद आज प्रत्येक जण…

आता पुरुषांसाठीही संतती प्रतिबंधक गोळी, तोंडावाटे घेता येणार; वाचा या गोळीचे फायदे

Posted by - February 15, 2023 0
आत्तापर्यंत गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचे केवळ महिलांनाच सेवन करता येत होते. परंतु या गोळ्यांमुळे मासिक धर्मामध्ये समस्या निर्माण होणे ,योग्य…

सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘दर्यासारंग’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

Posted by - April 3, 2023 0
फर्जंदच्या यशानंतर डॉ. अनिरबान सरकार निर्मित आणि डेक्कन एव्ही मीडिया प्रस्तुत ‘दर्यासारंग’ या चित्रपटाचा मोशन पोस्टर आणि पोस्टर अनावरण सोहळा…
September News

September News : 30 सप्टेंबरपूर्वी ‘ही’ कामं करा नाहीतर होईल मोठं नुकसान

Posted by - September 17, 2023 0
सप्टेंबर महिना (September News) संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. देशात सप्टेंबर महिन्यानंतर अनेक बदल पाहायला मिळणार आहे. या महिन्यात…

देशातील पहिली हायड्रोजन कार केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते लाँच

Posted by - March 19, 2022 0
टोयोटा किर्लोस्कर मोटरने बुधवारी इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीसह पायलट प्रोजेक्टचा भाग म्हणून, भारतातील पहिले ऑल-हायड्रोजन इलेक्ट्रिक वाहन मिराई  लाँच…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *