RASHIBHAVISHY

कर्क राशीसाठी आजचा दिवस उत्साहाने भरलेला; वाचा तुमच्या राशीचे भविष्य

280 0

मेष:-आज काही समश्यांचा सामना करावा लागेल,मन अस्वस्थ राहील,कामावर लक्ष केंद्रित करा.

वृषभ:-जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल, व्यवसाय वृध्धी च्या दृष्टीने नवीन कल्पनांचा आवलंब कराल.

मिथुन:-मानसिक थकवा जाणवेल,हितशत्रू कडून त्रास संभवतो,कोणावर विश्वस ठेऊ नका.

कर्क:-दिवड उत्साह वर्धक ,कला,छंद जोपासाल ,मुलांना वेळ द्याल.

सिह:-आज घरात रमाल,घरातील कामे पूर्ण कराल,जेष्ठांची सेवा कराल.

कन्या:-भाग्याची साथ लाभेल,आरोग्याची काळजी घ्या,काही धाडसी निर्णय घ्याल.

तुला:-आर्थिक व्यवहार पूर्ण कराल,कुटुंबाचे मत पण विचारात घ्या.

वृश्चिक:-आनंदाचा दिवस आहें मनातील इच्छा पूर्ण होतील,स्वतः साठी वेळ काढाल.

धनु-आजचा दिवस तणाव व चिंतेचा असेल,अविचाराने कोणतेही निर्णय घेउ नाका.

मकर:-प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल,आपला सहवास सर्वांना हवाहवासा वाटेल.

कुंभ:-काही महत्वाची कामे मार्गी लावाल, वरीष्ठाची मर्जी संपादन कराल.

मिन:-जेष्ठ व्यक्तीचे सहकार्य लाभेल,आज,इतक्या दिवसांनी भाग्याची साथ मिळेल.

Share This News

Related Post

मोठी बातमी! बंडखोर आमदारांना सीआरपीएफचे जवान सुरक्षा पुरवणार

Posted by - June 26, 2022 0
बंडखोर आमदारांच्या विरोधात मुंबई, पुण्यासह राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजीसह पोस्टर्सला काळं फासण्याच्या घटना समोर आल्या…

VIDEO : पुण्यामध्ये जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामान्यांप्रमाणे सहज फिरताना दिसून आले तर दचकू नका ; पहा ही बातमी

Posted by - August 1, 2022 0
पुणे : तुम्ही आजपर्यंत अनेक चित्रपट अभिनेता आणि अभिनेत्रींचे डुप्लिकेट पाहिले असतील , पण कधी अभिनेत्यांचे डुप्लिकेट पाहिले आहेत का…

मेट्रोच्या स्वागतासाठी बनवले मेट्रोच्या प्रतिकृतीचे की-चेन

Posted by - March 9, 2022 0
पंतप्रधान मोदींनी पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर पुणेकरांसाठी मेट्रो प्रवास सुरू झाला आहे.मेट्रोचा पहिला टप्पा कार्यान्वित झाल्यामुळे कोथरूड मधील वाहतूक कोंडी…

प्रा.अरुण विष्णू बक्षी यांचे निधन; ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Posted by - January 12, 2023 0
पुणे : प्रा.अरुण विष्णू बक्षी यांचे वृद्धापकाळने वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. ते सीओईपीचे माजी प्राध्यापक होते. त्यांची नंतर…

मोठी बातमी ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 6 महिने पुढे

Posted by - March 7, 2022 0
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारसंघांची रचना तयार करण्याचे अधिकार आणि निवडणुकांचे वेळापत्रक ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारडे देणारे विधेयक विधानसभा आणि विधान…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *