RASHIBHAVISHY

दैनंदिन राशी भविष्य

437 0

मेष :–   अडलेली कामे पूर्ण होतील,कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल,दिवस आनंदात जाईल
वृषभ:-  भावंडांचे सहकार्य मिळेल,जुनी स्वप्ने व इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा
मिथुन:   आजचा दिवस कुटुंब समवेत आनंदानं जाईल
कर्क:-   आजचा दिवस तुमच्यासाठी खुप चांगला आहे,आज अपेक्षे पेक्षा जास्त आनंद मिळेल
सिह:-    दिवस नैराश्य आणणारा असून आवश्यक वाद टाळावेत
कन्या:-  दिवस तुमच्या साठी सुंदर आहे,प्रिय व्यक्तीची साथ व पाठिंबा मिळेल
तुला:-    दिवस कर्म प्रधान आहे मेहनत आणि समर्पण यातूनच यश मिळेल
वृश्चिक:- आज तुमच्या इच्छे नुसार घटना घडतील,तुमच्या आनंदात इतरांना सामील करून घ्या दिवस आनंदात जाईल
धनु:-      दिवस चिंताजनक जाईल संयमाने वागावे,अप्रिय परिस्थितीला सामोरे जावे लागेल
मकर:-   जोडीदाराचे सहकार्य मिळेल,प्रेम व आनंदाची अनुभूती मिळेल,जोडीदारास आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा
कुंभ:-    आज शाररीक व मानसिक अस्थिरता जाणवेल,कोणावर आवलांबून न राहता स्वतः चे काम स्वतः करा
मिन:-     आजचा दिवस तुमच्यासाठी खुप चांगला आहे,तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला प्रसिद्धी मिळेल
।। शुभं भवतु।।

Share This News

Related Post

या नवरात्र उत्सवामध्ये महालक्ष्मीची अशी करा आराधना ; अवश्य मिळेल सुख-समृद्धी

Posted by - September 26, 2022 0
महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या नवरात्र उत्सवामध्ये हे काही उपाय अवश्य करा. घरामधील दारिद्र्य दूर होण्यास मदत होईल. त्यासह घरातील लक्ष्मी…
Vastu Tips

Vastu Tips of Kitchen: आता चिमूटभर मीठ तुम्हाला बनवेल मालामाल !

Posted by - July 24, 2023 0
मीठ हे आपल्या जीवनावश्य्क वास्तूमधले एक मानले जाते. तसेच काचेच्या बरणीत मीठ भरून घराच्या कोपर्‍यात ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण…
Ram Mandir Ayodhya

Ram Mandir : श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्यावेळी ‘या’ 8 जणांनी बजावली होती महत्वाची भूमिका

Posted by - January 22, 2024 0
अयोध्या : अवघा देश ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता अखेर तो मंगलमय क्षण आज आला आहे. आज दुपारी अयोध्येतील…
Horoscope

Today Horoscope : ‘या’ राशींवर राहील शनीदेवाची कृपा; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Posted by - September 2, 2023 0
मेष राशी : आजचा दिवस (Today Horoscope) तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. मन प्रसन्न असेल. सुख-समृद्धीमध्ये वाढ होईल. खर्च नियंत्रणात ठेवाल.…

गणपती बाप्पाच्या आगमनावेळी शंख, नारळासह या 4 गोष्टी घरी आणा ; घरावर राहील श्रीगणेशाची कृपादृष्टी

Posted by - August 23, 2022 0
मुंबई : गणपती बाप्पांचं आगमन 31 ऑगस्ट 2022 रोजी होत आहे. भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणपती बाप्पाची स्थापना केली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *