Pumpkin Seeds

Depression : ‘या’ फळांच्या बियांचे सेवन केल्याने दूर होईल तुमचे ‘डिप्रेशन’

252 0

आजकाल लोकांमध्ये नैराश्याचे (Depression) प्रमाण खूप वाढले आहे. याचा (Depression) परिणाम मानसिक आणि शाररिक आरोग्यावर होताना दिसत आहे. त्यामुळे लोकांचे आरोग्य मोठ्या प्रमाणात ढासळत चालले आहे. जर तुम्ही मानसिकदृष्ट्या निरोगी नसाल तर तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटणार नाही. या सगळ्यांवर भोपळ्याच्या बिया खूप उपयोगी आहेत. चला तर मग जाणून घेऊया भोपळ्याच्या बिया खाण्याचे महत्व….

Neem Leaves : ‘या’ झाडाची पाने, सकाळी रिकाम्या पोटी खा, शुगर पूर्णपणे नष्ट होईल

डिप्रेशन दूर करण्यासाठी खा भोपळा
भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी असते. जे न्यूरोट्रांसमीटर नावाचे ब्रेन केमिकल बनते. हे मूड सुधारण्यास मदत करते. यासोबतच भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते यामुळे मेंदूचे काम उत्तम चालते. भोपळ्याच्या बियांमधील झिंक आपल्यावरील तणाव कमी करण्यासाठी मदत करते.

Weight loss : ‘हेल्दी अँड फिट’ बॉडी मिळवण्यासाठी ‘ही’ योगासने नक्की ट्राय करा

भोपळ्याच्या बियांचा रोजच्या आहारात समावेश केल्यास झोप चांगली लागते. त्यामुळे तुमच्या मानसिक समस्या (Depression) दूर होण्यास मदत होते आणि तुम्ही निरोगी जीवन जगू शकता.

भोपळ्यामध्ये भरपूर फायबर असते जे पचनक्रिया सुधारण्यासाठी महत्वाचे असते. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. तसेच आपले ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.यामुळे तुमचे हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

Share This News

Related Post

Astavakrasana

Astavakrasana : अष्टवक्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Posted by - April 17, 2024 0
अष्टवक्रासन (Astavakrasana) म्हणजेच आठ कोन असणारे किंवा आठ जागेत शरीराला वाकवणारे आसन. हे आसन अष्टवक्र नावाच्या महर्षींना समर्पित आहे. अष्टावक्रासनाची…
Sirsasana

Sirsasana : शीर्षासन म्हणजे काय ? काय आहेत त्याचे फायदे?

Posted by - March 30, 2024 0
खाली डोकं आणि वर पाय..योगसाधनेबद्दल आधी जो उल्लेख केला…त्या स्थितीतले, हटयोग प्रकारातले मुख्य, सुप्रसिद्ध आसन म्हणजेच ’शीर्षासन’ (Sirsasana).शीर्षासन हा संस्कृत शब्द असून…

गवतावर चालणे : रोज अनवाणी गवतावर चालल्याने मिळेल अनेक आजारांपासून मुक्ती, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

Posted by - March 15, 2023 0
सतत बिघडत चाललेल्या जीवनशैलीमुळे आजकाल लोक अनेक समस्यांना बळी पडत आहेत. याशिवाय बिझी शेड्युलमुळे लोकांच्या शारीरिक हालचालीही लक्षणीय रित्या कमी…

सन पॉयझनिंग म्हणजे काय ? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

Posted by - April 1, 2023 0
सध्या विचित्र हवामान पसरले आहे सकाळी आणि संध्याकाळी थंडावा असतो तर दुपारच्या उन्हाने जिवाजी तगमग होते. दुपारच्या कडक उन्हात फिरल्यामुळे…
Ginger

Ginger : आल्याच्या अतिवापराने शरीरात ‘या’ समस्या जाणवू शकतात

Posted by - November 20, 2023 0
हिवाळ्यात गरम गोष्टी हव्याशा वाटतात. कारण या ऋतूत गरम पदार्थ प्यायल्याने शरीरात उष्णता येते. हिवाळ्यात, लोक मुख्यतः आल्याचा (Ginger) चहा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *