Sulochana Latkar

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन

873 0

मुंबई : गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांचे निधन (Pass Away) झाले आहे. ते 94 वर्षांचे होते. त्यांनी दादरच्या शुश्रुषा हॉस्पिटलमध्ये (shushrusha hospital) अखेरचा श्वास घेतला आहे. सुलोचना लाटकर यांना श्वासोच्छवासाचा त्रास आणि वयोमानानुसार इतर आजारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामुळे मनोरंजन विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

सुलोचना लाटकर यांची कारकीर्द
सुलोचना लाटकर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी 50 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये मुख्य नायिकेपासून ते इतर भूमिकांपर्यंत काम केलं आहे, तर त्यांनी 250 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. एक अभिनेत्री म्हणून सुलोचना यांनी चाळीशीच्या दशकात मराठी चित्रपटांतून अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला आणि अनेक हिट मराठी चित्रपट दिल्यानंतर त्या हिंदी चित्रपटांच्या नायिकाही बनल्या.

सुलोचना लाटकर यांना मिळालेले पुरस्कार
सुलोचना यांना 1999 मध्ये पद्मश्री पुरस्कार, 2004 मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि 2009 मध्ये महाराष्ट्र सरकारकडून प्रतिष्ठित महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

Share This News

Related Post

ऐश्वर्याचा लिप किस करतानाचा ‘तो’ फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल; यूजर म्हणाले, “हे चांगलं नाही…!”

Posted by - November 16, 2022 0
मुंबई : ऐश्वर्या रॉय ही एक विश्वसुंदरी आहे. तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीमध्ये तिने अनेक चित्रपटांमध्ये सर्वोत्तम भूमिका करून आपले अभिनय कौशल्य…

पुणे : धायरीतील इमारतीच्या ११ व्या मजल्यावर आगीची घटना, २ जखमी VIDEO

Posted by - December 18, 2022 0
पुणे : आज दिनांक १७•१२•२०२२ रोजी राञी ०७•४१ वाजता धायरी, डिएसके विश्वजवळ, गणेश नक्षञ को ऑप सोसायटी येथे आग लागल्याची…
Akola Murder

Akola Murder : अकोल्यात मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या; समोर आले ‘हे’ धक्कादायक कारण

Posted by - January 5, 2024 0
अकोला : अकोला (Akola Murder) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील बेपत्ता असलेल्या सात…
Satara Accident News

Satara Accident News : देवदर्शनासाठी निघालेल्या चौघांचा दुर्दैवी मृत्यू; साताऱ्यामधील घटना

Posted by - August 10, 2023 0
सातारा : साताऱ्यामध्ये (Satara Accident News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये देवदर्शनासाठी निघालेल्या 4 भाविकांवर काळाने घातला आहे तर…

तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये मास्क सक्ती, गर्दी करू नका ! ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे आवाहन

Posted by - December 30, 2022 0
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये राज्य सरकारने सावधानतेच्या दिलेल्या इशाऱ्यामुळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क सक्ती करण्यात आली आहे. संस्थांनच्या वतीने भाविकांना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *