Shreyas Talpade

Shreyas Talpade : हृदयविकाराच्या तीव्र झटक्यातून सावरल्यानंतर श्रेयस तळपदेंनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

722 0

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) मृत्यूच्या दाढेतून परत आला आहे. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने श्रेयस तळपदेची प्रकृती बिघडली होती. श्रेयस तळपदे याने मृत्यूची लढाई जिंकली. श्रेयस तळपदेच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा झाली आहे. यानंतर श्रेयस तळपदे याने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

काय घडले होते नेमके?
14 डिसेंबर 2023 रोजी श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आला होता. वेलकम टू जंगल या चित्रपटांचं शुटिंग संपवून श्रेयस घरी आला होता. त्यावेळी त्याची तब्येत बिघडली. दरम्यान त्याला चक्करही आली. श्रेयसला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला तातडीने अंधेरीच्या बेलेव्ह्यू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्रेयसची अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती. यानंतर श्रेयसची प्रकृती स्थिर झाली. यानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

श्रेयस तळपदेच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा झाली आहे. यानंतर प्रथमच श्रेयसने हृदयविकाराचा झटका आल्यानंतर नेमकं काय घडलं याचा विचलीत करणारा अनुभव शेअर केला आहे. मी मृत्यू अगदी जवळून अनुभवला आहे. मात्र, मी यातून वाचलो यासाठी मी स्वत:ला खूपच भाग्यशाली समजतो. मी खूप आभारी आहे. वैद्यकीयदृष्ट्या माझा मृत्यू झाला होता. मला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. हा माझ्यासाठी एक वेक-अप कॉल होता ज्याने मला आयुष्य जगण्याची दुसरी संधी दिली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra News : महायुती’तर्फे 14 जानेवारी रोजी राज्यभर होणार मेळावे

Pune Crime News : पुणे हळहळलं ! जन्मदात्या बापानेच मुलीला संपवलं

Savitribai Phule : विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती साजरी

Chhatrapati Sambhaji Nagar : माताच बनली वैरी ! 8 महिन्यांच्या बाळाला रुग्णालयात सोडून आईने काढला पळ

Accident Video : कारचं नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; Video आला समोर

Kamal Pardeshi : अंबिका मसालेच्या सर्वेसर्वा कमल परदेशी यांचे निधन

Road Accident : भरधाव बस आणि ट्रकचा भीषण अपघात; 14 जणांचा मृत्यू

Shirdi News : पवारांच्या कार्यक्रमावरुन परतताना काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला

Catalyst Foundation : कॅटलिस्ट फाउंडेशन मार्फत कोरेगाव भीमा येथे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम

Pune News : चायनीज मांजा जाळत पुण्यात मनसेनी केले तीव्र आंदोलन

Share This News

Related Post

दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांच्या खोलीत सापडली काही औषधे; पोलिसांचा सर्व बाजूने बारकाईने तपास

Posted by - March 11, 2023 0
नवी दिल्ली : प्रसिद्ध बॉलीवूड लेखक, दिग्दर्शक, अभिनेते सतीश कौशिक यांचे ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. होळी साजरी…
Tejaswini Pandit

Tejaswini Pandit : महाराट्रातील सत्ता नाट्यावर तेजस्विनी पंडितने केलेले ‘ते’ ट्विट चर्चेत

Posted by - July 2, 2023 0
मुंबई : राज्याच्या राजकारणात आज पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळाला आहे. राष्ट्रवादीमध्ये आज मोठी फूट पडली आहे. आज अजित…

#Social Media Influencer : तुम्ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहात का ? केंद्र सरकारने जाहीर केलेली ही नियमावली वाचा; अन्यथा होऊ शकतो 50 लाखाचा दंड

Posted by - January 23, 2023 0
सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक इन्फ्लुएन्सर तयार होत आहेत. वेगवेगळे प्रोडक्ट्स विषयी माहिती देताना मात्र आता या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला…
Pravin Raja Karale

Pravin Raja Karale Pass Away : प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचे निधन

Posted by - June 23, 2023 0
मुंबई : मागच्या काही महिन्यांपासून मराठी मनोरंजन विश्वातले अनेक मोठ्या कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशा तांबे आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *