सलमान खानचा टायगर 3 या दिवशी होणार प्रदर्शित

159 0

सलमान खानचा कोणताही चित्रपट येण्यापूर्वीच चर्चेत असतो. नुकत्याच त्याच्या Tiger 3 चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा करत आहे.तसेच हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेळगु या भाषेत प्रदर्शित होणार आहे.

हा चित्रपट 2023ला ईदला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Share This News

Related Post

Governor Bhagat Singh Koshyari : नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला ; वादग्रस्त वक्तव्यावर कोश्यारी यांचे स्पष्टीकरण

Posted by - July 30, 2022 0
मुंबई : मुंबईमध्ये एका नामकरण सोहळ्यात बोलत असताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी “मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून…

कंगना रणौतचा धाकड २० मे रोजी प्रेक्षकांचे भेटीला, पाहा या सिनेमाचा ट्रेलर (व्हिडिओ)

Posted by - April 30, 2022 0
अभिनेत्री कंगना रणौतचा धाकड चित्रपटाची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यामध्ये कंगना रणौत…

प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरणावरून भारतावर सायबर हल्ला ; भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक

Posted by - June 14, 2022 0
नवी दिल्ली- ठाणे पोलिसांच्या वेबसाईटसह भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे पोलिसांची वेबसाईट…

एकनाथ खडसे यांची घरवापसी होणार ? सुनबाईंना घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीमध्ये दाखल ,खा. रक्षा खडसे म्हणाल्या …

Posted by - September 24, 2022 0
एकनाथ खडसे आणि अमित शहा यांच्या भेटी मागचे गुड वाढले आहे. एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना एकीकडे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *