Karisma Kapoor

Karisma Kapoor : 27 वर्षांनंतर करिश्मा कपूरने सांगितला ‘त्या’ किसिंगसीन मागचा ‘तो’ किस्सा

727 0

मुंबई : ‘राजा हिंदुस्तानी’ हा 90 च्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक मानला जातो. हा चित्रपट जबरस्त गाणी, अफलातून अभिनय आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी पटकथा यामुळे हा चित्रपट सुपरहिट झाला होता. 1996 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात करिश्मा कपूर (Karisma Kapoor) आणि आमिर खान प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटातील करिश्मा कपूर (Karisma Kapoor) व आमिर खान यांचा किसिंग सीन प्रचंड गाजला होता. हा सीन आजही बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या किंसिंग सीन पैकी एक म्हणून ओळखला जातो.

Viral Dance Video : सोनाली कुलकर्णी-फुलवा खामकर यांनी भर पावसात गारवा गाण्यावर केला डान्स

‘या’ सीनबाबत करिश्मा कपूरने केला मोठा खुलासा
करिश्मा कपूर त्या सीनबाबत बोलताना म्हणाली कि, “त्या किसिंग सीनसाठी आम्हाला खूप अडचणी आल्या होत्या. लोक नेहमी त्या किसिंग सीनबद्दल बोलतात. पण तो एक सीन शूट करायला आम्हाला 3 दिवस लागले तेही फेब्रुवारीत, उटीच्या थंडीत. हा सीन कधी संपणार, अशी आमची अवस्था झाली होती. गोठवणाऱ्या थंडीत आम्ही सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत शूटिंग केले. शूटिंग करताना आम्ही थरथर कापत होतो. यामुळे त्यासाठी 47 रिटेक घेण्यात आले होते.” असा खुलासा त्यांनी केला.

Hardeek-Akshaya : रील लाईफ हिरोवर भारी पडला रिअल लाईफ हिरो; राणादा अन् पाठकबाई देखील झाल्या थक्क

हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर किसिंग सीनमुळे (Karisma Kapoor) मोठ्या प्रमाणात वादात अडकला होता. मात्र या चित्रपटाने दमदार कमाईही केली होती. ‘राजा हिंदुस्तानी’ हा त्या काळातील सुपरहिट चित्रपटांपैकी एक होता. हा चित्रपट अवघ्या 6 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. त्यावेळी या चित्रपटाने 78 कोटींचा व्यवसाय केला होता.

Share This News

Related Post

Prasad Sutar

Adipurushच्या VFX साठी 250 कोटी वापरणारा मराठमोळा प्रसाद सुतार आहे कोण?

Posted by - June 17, 2023 0
मुंबई : 16 जून रोजी बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो खूप चर्चेत होता. या चित्रपटाचा…

Ranveer Singh Nude Photoshoot : रणवीरला न्यूड फोटोशूट पडणार महागात ; चेंबूर पोलीस स्थानकात FIR दाखल

Posted by - July 26, 2022 0
मुंबई : रणवीर सिंग याने अभिनेता म्हणून आजपर्यंत अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत . पण सध्या तो त्याच्या चित्रपटा मुळे…

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा लवकरच अडकणार लग्नबंधनात ? चर्चांना उधाण

Posted by - March 31, 2023 0
गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिचे नाव आम आदमी पक्षाचा खासदार राघव चड्ढा याच्यासोबत जोडले जात आहे. परिणीती…

ह्या कारणामुळे नीना गुप्ता यांनी ‘वध’ चित्रपट करण्यास दिला होकार; निर्मात्यांनी शेअर केला चित्रपटाचा BTS व्हिडिओ

Posted by - December 4, 2022 0
बहुप्रतिक्षित आगामी क्राईम थ्रिलर ‘वध’ या चित्रपटात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांना पहिल्यांदाच एका फ्रेममध्ये पाहायला मिळणार असल्याने याची…
Gadar 2 Teaser

Gadar 2: सनी देओलच्या ‘गदर 2’वर सेन्सॉर बोर्डाने फिरवली कात्री; चित्रपटात ‘हे’ बदल करण्याचे दिले निर्देश

Posted by - August 2, 2023 0
बॉलिवूड अभिनेते सनी देओल आणि अभिनेत्री आमिषा पटेल यांचा बहुचर्चित चित्रपट ‘गदर 2’ (Gadar 2) गदर: एक प्रेम कथा या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *