अभिनेते आर. माधवन यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी निवड

3051 0

अभिनेता आर. माधवन हा एफटीआयआयचा नवा अध्यक्ष असणार आहे. त्याची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आर. माधवन हा हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतला एक नावाजलेला अभिनेता आहे. त्याने आत्तापर्यंत विविध हिंदी आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच कन्नड सिनेमातही त्याने काम केलं आहे. १९९७ मध्ये आलेल्या इन्फर्नो या इंग्रजी सिनेमातून त्याने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. हिंदी, तमिळ या सिनेमांमध्ये उत्तम अभिनय करुन माधवनने त्याचा असा खास चाहता वर्ग तयार केला आणि तो टिकवलाही. राजू हिरानी यांच्या ‘थ्री इडियट्स’मध्येही तो झळकला होता. तर ‘रहना है तेरे दिल मे’ सिनेमातला त्याचा रोल प्रेक्षकांच्या अजूनही स्मरणात आहे.

Share This News

Related Post

‘The Invisibles with Arbaaz Khan’ : सलमान खानच्या आईला पाहून हेलन लपून बसायची ; अभिनेत्री हेलनने सांगितले त्या काळातले किस्से !

Posted by - February 20, 2023 0
‘The Invisibles with Arbaaz Khan’ : भाऊ अरबाज खान सध्या ‘द इनविंसिबल्स विथ अरबाज खान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. शोच्या…
Disha Salian Case

Disha Salian Case : दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी SIT स्थापन; ‘हा’ अधिकारी करणार टीमचे नेतृत्व

Posted by - December 12, 2023 0
मुंबई : दिशा सालियान आत्महत्या (Disha Salian Case) प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत…

धर्मवीर चित्रपटात बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारतोय ‘हा’ अभिनेता

Posted by - April 26, 2022 0
प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट येत्या 13 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात शिवसेनाप्रमुख…

अभिनेता अक्षयकुमार याने शेअर केला पंतप्रधानांचा ‘तो’ व्हिडिओ

Posted by - May 3, 2022 0
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या युरोप दौऱ्यावर आहेत. जर्मनीत बर्लिन इथून त्यांनी एका मुलाबरोबरचा व्हिडिओ शेअर केला होता. हा…
Jacqueline Fernandez

Jacqueline Fernandez : जॅकलिनच्या अडचणींमध्ये मोठी वाढ ! मनी लाँड्रिंग प्रकरणात समोर आली ‘ही’ मोठी अपडेट

Posted by - January 31, 2024 0
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात एक मोठी अपडेट समोर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *