जोपर्यंत बघणारे लोक आहेत तोपर्यंत…. गौतमी पाटीलच्या लावणीवर प्रिया बेर्डे स्पष्टच बोलल्या

3234 0

गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील हे नाव तिच्या नृत्यामुळे चांगलेच प्रसिद्ध झाले आहे. ग्रामीण भागात तर गौतमी पाटील हे नाव काढल्या शिवाय लोकांचे कार्यक्रम होत नाहीत.

गौतमी पाटीलकडून अश्लील नृत्य होत असल्याचा आरोप वारंवार होत आहे. याबाबत नुकतीच प्रिया बेर्डे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.या सर्व गोष्टीला बघणारे जबाबदार आहेत. अशा प्रकारची गाणी, तमाशा चवीने बघणारे जो पर्यंत आहेत तोवर असे शो बंद होणार नाहीत, बघणाऱ्यांनी याकडे पाठ फिरवल्या शिवाय या गोष्टी बंद होणार नाहीत. आम्ही आणि राज्यकर्ते यांनी कितीही ओरडून आणि निषेध करून काही होणार नाही.”

पुढे त्या म्हणाल्या, ”लोक मोठाळ्या पैशांच्या सुपाऱ्या देऊन त्यांना आणतात. आम्ही काही बोललो की आम्हाला ट्रोल केलं जातं. पण म्हणून आम्ही बोलणं थांबवणार नाही. पण लोकं जोपर्यंत असे कार्यक्रम पाहणं बंद करत नाहीत तोपर्यंत हे सुरुच राहणार” अशी भूमिका प्रिया बेर्डे यांनी मांडली आहे.

Share This News

Related Post

Raqesh Bapat

Raqesh Bapat Hospitalised: बिग बॉस फेम राकेश बापट रुग्णालयात दाखल; फोटो शेअर करून दिली माहिती

Posted by - August 1, 2023 0
मुंबई : बिग बॉस ओटीटी फेम अभिनेता राकेश बापट (Raqesh Bapat Hospitalised) सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. राकेशनं नुकताच…

मैं अटल हूं! पंकज त्रिपाठी साकारणार अटल बिहारी वाजपेयी

Posted by - December 25, 2022 0
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूं’ या सिनेमात मुख्य भूमिकेत अभिनेता पंकज त्रिपाठी दिसणार…
Atul Parchure

Atul Parchure : राज ठाकरे कसा माणूस आहे? अतुल परचुरेंने दिले ‘हे’ दिलखुलास उत्तर

Posted by - July 12, 2023 0
मुंबई : मनसे अध्यक्ष हे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांनी आजपर्यंत अनेक कलाकारांना सढळ हस्ते मदत केली आहे. चित्रपटांना प्राईम…
Sonal Kale

मराठमोळ्या सोनल काळेनी जिंकला ‘मिस आशिया ग्रेट ब्रिटन’चा किताब

Posted by - May 27, 2023 0
मुंबई : मराठमोळी मुंबईकर (Mumbai) असलेल्या सोनलने (Sonal Kale) साता समुद्रा पार आपल्या भारताचा झेंडा रोवला आहे. तिने ‘मिस आशिया…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *