Pooja Sawant Engaged

Pooja Sawant Engaged : अभिनेत्री पूजा सावंतने जोडीदारासोबतचा ‘तो’ फोटो शेअर करत केली मोठी घोषणा

597 0

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतचे लग्न (Pooja Sawant Engaged) कधी होणार आणि कोणसोबत करणार ह्याची उत्सुकता सर्व चाहत्यांच्या मनात होती.तिच्या एका पोस्टमुळे सगळ्या सर्व चाहत्यांना अपेक्षित उत्तर मिळाले आहे.पूजाने जोडीदारासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. पूजा सावंतच्या पोस्टवर सगळ्या दिग्गज अभिनेते पुष्कर जोग,भूषण प्रधान,सलील कुलकर्णी सह बरेच अभिनेत्री सई गोडबोले, तेजस्विनी पंडित, सायली संजीव सह सगळ्या मराठी कालाकारांने ‘तिला कमेन्ट करून अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. दुसऱ्या बाजूला काही चाहत्यांचे हार्टब्रेक झालेले पण दिसून येत आहे. पूजाने तिच्या जोडीदारासोबतचे तीन फोटो शेअर केले आहेत.

फोटो शेअर करण्यासोबत तिने खास रोमँटिक कॅप्शनही दिले आहे. समुद्रकिनाऱ्याजवळील एक फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,”आयुष्याच्या नव्या अध्यायाची एका खास व्यक्तीसोबत सुरुवात करत आहे”. दुसरा फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,”प्रेमाची जादू कमाल आहे, नव्या प्रवासाची सुरुवात”. तर तिसरा फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिलं आहे,”We Are Engaged”. तिने जोडीदाराची झलक दाखवली असली तरी त्याचा चेहरा मात्र स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे पूजाचा जोडीदार नक्की कोण? ह्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागलेली आहे.

पूजाने 2008 मध्ये सोनी टीव्हीच्या रिअ‍ॅलिटी डान्स शो, बूगी वूगीमधून स्पर्धक म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिने मराठी चित्रपट क्षेत्रात तिच्या करिअरची सुरुवात केली.पूजाने दगळी चाळ, क्षणभर विश्रांती, पोस्टर बॉइज, नीळकंठ मास्तर, भेटली तू पुन्हा, बोनस अशा अनेक सिनेमांत काम केलं आहे. तिचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. पूजाने नवीन चित्रपट ‘मुसफिरा’ ची घोषणा केली ज्याचे दिग्दर्शन पुष्कर जोगने केले असून हा चित्रपट 2 फेब्रुवरी 2024 ला आपल्या जवळच्या सिनेमगृहात येणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Hingoli News : राजू शेतात जाऊन येतो; म्हणत घरातून गेला मात्र माघारी परतलाच नाही

Kantara 2 First Look : ऋषभ शेट्टींच्या ‘कांतारा 2’चा फर्स्ट लूक व्हायरल

Loksabha Election 2024 : लोकसभेसाठी ठाकरेंचा मास्टर प्लॅन रेडी; भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी ‘हे’ 10 शिलेदार तयार

Accident News : कन्नड घाटात कारचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Filmfare OTT Awards 2023 : ‘फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2023’ जाहीर

Share This News

Related Post

युक्रेन रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावला अभिनेता सोनू सूद

Posted by - March 5, 2022 0
युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेलं युद्ध पाहता जग सध्या चिंतेत आहे. परिस्थितीची संवेदनशीलता लक्षात घेता, अनेकांना युद्धाच्या काळात देशात अडकलेल्या…

मिथुन चक्रवर्ती यांचा रुग्णालयातील फोटो व्हायरल, काय आहे फोटोमागील सत्य ?

Posted by - May 2, 2022 0
बंगळुरू- बॉलिवूडचे डिस्को डान्सर म्हणून ज्यांची ओळख आहे असे अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णलयात दाखल करण्यात आल्याचा एक फोटो सध्या…
Baipan Bhari Deva

प्रत्येक स्त्रीला स्वतःसाठी जगायला शिकवणाऱ्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Posted by - June 14, 2023 0
मुंबई : जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच…

पोट धरून हसाल : लिंबूच मटन , धनंजय माने इथेच राहतात का ? हे डायलॉग कधीही न विसरणारे , पण यातला एक डायलॉग घेताना मामांकडून झाली होती ‘ही’ चूक तरीही ठरला सुपरहिट

Posted by - September 26, 2022 0
अशी ही बनवाबनवी यातले डायलॉगच काय , या चित्रपटाचं नाव जरी आज कुणी घेतलं तर एक नकळत हसू चेहऱ्यावर उमटून…
Gautam Gambhir Quit Politics

Gautam Gambhir Quit Politics: PM Modi थॅंक्स, आता पुन्हा लोकसभा….; गौतम गंभीरने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - March 2, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir Quit Politics) याने राजकारण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *