Oscar New Rules

Oscar New Rules : ‘ऑस्कर’चे नवे नियम जाहीर; चित्रपट निर्मात्यांना आता ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन

627 0

मुंबई : जगातील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठीत असा ऑस्कर पुरस्कार सोहळा (Oscar New Rules) आणि वाद एक समीकरण तयार झाले आहे. यामुळे आता आगामी पुरस्कार सोहळ्यासाठी अकादमीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सने या पुरस्कारासाठी काही नवीन नियम तयार केले आहेत. या नियमांनुसार आता केवळ एक आठवडा प्रदर्शित झालेला सिनेमा ऑस्करसाठी पात्र ठरणार नाही. त्यामुळे पात्र होण्यासाठी सिनेमांना बॉक्स ऑफिसवर जास्त दिवस कमाई करावी लागणार आहे. ऑस्करसाठी नामांकित होण्यासाठी (Oscar New Rules) आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकण्यासाठी चित्रपट निर्मात्यांना या नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे. चला तर मग या नवीन नियंमाबद्दल जाणून घेऊया….

ATM कार्डवर 16 अंकी नंबर कशासाठी असतो? त्या नंबरचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?

1) 2024 च्या सुरुवातीला रिलीजच्या 45 दिवसांच्या आत टॉप 50 अमेरिकेतील शहरांमधील 10 शहरांमध्ये सलग 7 दिवस या सिनेमांचे प्रदर्शन ठेवावे.

2) वितरकांनी 10 जानेवारी 2025 च्या आधी वर्षाअखेरीस अकादमीकडे पडताळणीसाठी संबंधित कागदपत्रे देणे आवश्यक आहे.

3) सिनेमांचे नियोजित शो सिनेमागृहात 24 जानेवारी 2025 पूर्वी लावावेत.

4) यूएस प्रदेशाबाहेर प्रदर्शित झालेले सिनेमे 10 पैकी दोन शहरामध्ये दाखवले जाणे आवश्यक आहे.

5) यूएस मार्केट व्यतिरिक्त 15 आंतरराष्ट्रीय थिएटर मार्केट आणि देशांतर्गत प्रदेशांसाठी चित्रपट पात्र असणे आवश्यक आहे.

कोरोनाकाळात ऑस्करने थिएटर रिलीज पात्रतेसंबंधित नियम निलंबित केले होते. या नवीन नियमांचा 2023 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या कोणत्याही सिनेमावर परिणाम होणार नाही. हा नियम फक्त सर्वोत्कृष्ट चित्रपट या कॅटेगरीतील नामांकनासाठीचा आहे.

Share This News

Related Post

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT ON BRS

पंकजा मुंडेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देणाऱ्या BRS पक्षाचा नेमका इतिहास काय आहे?

Posted by - June 24, 2023 0
मुंबई : भारत राष्ट्र समिती पूर्वी तेलंगणा राष्ट्र समिती म्हणून (BRS) ओळखली जात होती, हा भारत देशाच्या तेलंगणा राज्यामधील एक…

‘ही मॅन’ धर्मेंद्र यांनी आपल्या चुकीमधून काय दिला संदेश ? पाहा (व्हिडिओ)

Posted by - May 2, 2022 0
मुंबई- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. मग तो व्यायाम असला तरीही. आपल्या आवाक्यापेक्षा अति व्यायाम करणे बऱ्याचदा हानिकारक ठरते.…

#Netflix : या आठवड्यात OTT वर येत आहेत गुलमोहर आणि ताजसह हे चित्रपट आणि वेब सीरिज; लिस्ट पहाचं

Posted by - March 1, 2023 0
ओटीटी चित्रपट आणि वेब सीरिज : 7 फेब्रुवारी ते 5 मार्च मार्चला सुरुवात झाली असून ओटीटी स्पेसमध्ये या आठवड्यात अनेक…
Gaganyaan Mission Astronauts

Gaganyaan Mission Astronauts : भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी ‘या’ 4 जणांची निवड; पंतप्रधान मोदींनी केली घोषणा

Posted by - February 27, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चंद्र आणि सूर्य मोहिमेवर आपल्या यशस्वी कामगिरीचा ठसा उमटवल्यानंतर आता भारत अंतराळ (Gaganyaan Mission Astronauts)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *