Nagaraj Manjule

Nagaraj Manjule : नागराज मंजुळेंची मोठी घोषणा ! नव्या चित्रपटाचे पहिले पोस्टर आले समोर

2287 0

मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagaraj Manjule) यांची मनोरंजन सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून ओळख आहे. त्यांनी कायमच सशक्त कलाकृतींतून सिनेसृष्टीत आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. आता लवकरच नागराज मंजुळेंचा (Nagaraj Manjule) एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘बापल्योक’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटातून बाप लेकाचा प्रवास मांडला जाणार आहे. नुकतंच या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

Karisma Kapoor : 27 वर्षांनंतर करिश्मा कपूरने सांगितला ‘त्या’ किसिंगसीन मागचा ‘तो’ किस्सा

नागराज मंजुळे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टरमध्ये एक चौकनी कुटुंब पाहायला मिळत आहे. यात एक मुलगा, त्याचे वडील, आई आणि बहिण पाहायला मिळत आहे. यात ते सर्वजण त्या मुलाकडे कौतुकाने बघत असल्याचे पाहायला मिळत आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन मकरंद माने यांनी केले आहे. तर ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे, आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नागराज मंजुळे (Nagaraj Manjule) हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. या चित्रपटाची कथा विठ्ठल नागनाथ काळे यांनी लिहिली आहे. तसेच पटकथा आणि संवाद मकरंद माने व विट्ठल नागनाथ काळे यांनी लिहिले आहेत. येत्या 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Share This News

Related Post

HRITIK ROSHAN : “इस बार सिर्फ मज़ा ही नहीं, ताज्जुब भी होगा!” विक्रम-वेदा ३० सप्टेंबरला होणार प्रदर्शित ; चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता

Posted by - September 6, 2022 0
हृतिक रोशन आणि सैफ अली खान स्टारर विक्रम वेधा 30 सप्टेंबर 2022 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये प्रेक्षकांना…
Kajol

Kajol : 31 वर्षाच्या करिअरमध्ये काजोलने पहिल्यांदाच मोडली ‘ती’ पॉलिसी; म्हणाली ‘लोक काय म्हणतील….

Posted by - July 16, 2023 0
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.…
Johnny Wactor

Johnny Wactor : खळबळजनक ! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची गोळ्या घालून हत्या

Posted by - May 27, 2024 0
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण अजूनही संपलेलं नाही. सलमान खान गोळीबार प्रकरण ताज असताना एक धक्कादायक…

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप समारंभात ‘पोटरा’ ठरला उत्कृष्ट मराठी चित्रपट

Posted by - March 13, 2022 0
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (पिफ २०२२) उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार तुर्कस्तानचा चित्रपट ’बिट्वीन टू डॉन्स’ या चित्रपटाला, तर उत्कृष्ट मराठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *