Junior Mehmood Passes Away

Junior Mehmood Passes Away: अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे निधन

522 0

बॉलीवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेता नईम सय्यद ऊर्फ ज्युनियर मेहमूद (Junior Mehmood Passes Away) यांचे निधन झाले आहे. त्यांनी मुंबईतील खार येथील घरात अखेरचा श्वास घेतला. ते 67 वर्षांचे होते. मागच्या काही वर्षांपासून ते पोटाच्या कर्करोगाने त्रस्त होते, काही दिवसांपूर्वीच त्यांना या आजाराचे निदान झाले होते. ज्युनियर महमूद यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आज दुपारी शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ज्युनियर महमूद हे आजारी असताना जवळपास 700 लोक त्यांना भेटायला आले होते, त्यात जॉनी लीव्हर आणि जितेंद्र यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश होता. ज्युनियर मेहमूद यांच्या तब्येतीची विचारपूस करताना जितेंद्र हे भावूक झाले होते.ज्युनियर मेहमूद यांना भेटण्यासाठी सचिन पिळगावकरही गेले होते. ज्युनियर मेहमूद यांना भेटल्यानंतर त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन नेटकऱ्यांना त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली होती.

ज्युनियर महमूद यांच्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी 60 आणि 70 च्या दशकात बड्या कलाकारांसोबत काम केले. तसेच अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम करून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केले. नौनिहाल, मोहब्बत जिंदगी है, संघर्ष, ब्रह्मचारी, फरिश्ता, हाथी पतंग, अंजाना, दो रास्ते, यादगार, आन मिलो सजना, जोहर मेहमूद ने हाँगकाँग, कारवां, हाथी मेरे साथी, छोटी बहू, चिंगारी, हरे राम गाता हरे, हरे राम गाता, चलने ते अनेक चित्रपट आणि काही मालिकांमध्ये त्यांनी काम करून स्वतःची एक वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Teeth Whitening : ब्रश करुनही दाताचा पिवळेपणा जात नसेल तर दिवसातून 2 वेळा ‘या’ पदार्थाने करा साफ

Animal Movie : ‘अ‍ॅनिमल’ OTT वर कुठे आणि कधी होणार रिलीज? समोर आली ‘ही’ तारीख

Keral Suicide : ‘ती’ मागणी पूर्ण करता न आल्याने डॉक्टर तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

Vasai Crime News : खळबळजनक ! ‘त्या’ एका शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून 8 वर्षीय चिमुकलीची हत्या

Rupali Chakankar : राष्ट्रवादी कुणाची; रूपाली चाकणकरांनी दिलं ‘हे’ उत्तर

TV Actor Bhupinder Singh : खळबळजनक ! ‘या’ अभिनेत्याचा दिवसाढवळ्या एका कुटुंबावर गोळीबार; 1 जण ठार

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एसटी बसचा भीषण अपघात

Lalit Patil Case : मोठी कारवाई ! ललित पाटील प्रकरणात ‘हे’ दोन पोलीस अधिकारी बडतर्फ

Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंची होणार चौकशी; फडणवीसांनी दिले आदेश

Travels on Fire : हज यात्रेला निघालेल्या ट्रॅव्हल्सला तासवडे टोलनाक्याजवळ लागली भीषण आग

Share This News

Related Post

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा लवकरच अडकणार लग्नबंधनात ? चर्चांना उधाण

Posted by - March 31, 2023 0
गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिचे नाव आम आदमी पक्षाचा खासदार राघव चड्ढा याच्यासोबत जोडले जात आहे. परिणीती…
Pramod Lokhande

‘नका करु नाद जयभीमवाल्यांचा’ फेम गायक प्रमोद लोखंडे यांचे निधन

Posted by - May 6, 2023 0
पुणे : अहमदपूर तालुक्यातील मौजे नागठाणा येथील रहिवासी असलेले प्रसिद्ध गायक प्रमोद श्रीहरी लोखंडे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले…

मैं अटल हूं! पंकज त्रिपाठी साकारणार अटल बिहारी वाजपेयी

Posted by - December 25, 2022 0
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूं’ या सिनेमात मुख्य भूमिकेत अभिनेता पंकज त्रिपाठी दिसणार…

“2 अक्तूबर को क्या हुआ था ?” विजय साळगावकर करणार का ‘त्या’ गुन्ह्याचे कन्फेशन ? ‘दृश्यम 2’ चा सोशल मीडियावर धुमाकूळ

Posted by - September 29, 2022 0
‘दृश्यम 2’ : अजय देवगन या अभिनेत्याच्या दृश्यम या चित्रपटाने 2015 मध्ये धुमाकूळ घातला होता. थ्रिलर सस्पेन्सने परिपूर्ण असा हा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *