Gautami Patil

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलच्या ड्युप्लिकेटची मार्केटमध्ये हवा; नेमकी ‘ती’ लावण्यती आहे तरी कोण?

877 0

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचवणाऱ्या गौतमी पाटीलला (Gautami Patil) जवळजवळ सगळेच ओळखतात. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात गौतमी पोहोचलेली आहे. खेड्यापाड्यात गौतमीचे अनेक कर्यक्रम रंगताना दिसतात. गौतमीच्या कातिल अदांशी आजवर कोणीही स्पर्धा करू शकलेलं नाही.आपल्या तुफान डान्सने आणि हटके स्टाइलमुळे गौतमी ‘सबसे कातिल गौतमी पाटील’ म्हणून ओळखली जात आहे. मात्र आता मार्केटमध्ये गौतमीला तोड देणाऱ्या एका लावण्यतीची एंट्री झाली आहे.

नेमकी ‘ही’ लावण्यती आहे तरी कोण?
तनुश्री पुणेकर असं या मुलीचं नाव आहे. तिच्या सोशल मीडियावर तिचं नाव तनुश्री पाटील असं आहे. तनुश्री देखील गौतमी सारखेच डिजे शो करते.तनुश्री हुबेहुब गौतमीची कॉपी करताना दिसत आहे. गौतमी सारख्या साड्या, गौतमीच सारखी हेअर स्टाइल आणि डान्सही ती गौतमी सारखाच करताना दिसतेय.तनुश्रीचं सोशल मीडिया अकाऊंट चेक केलं असता तिचं फोटोशूट देखील बऱ्यापैकी गौतमी पाटील सारखं आहे. या नव्या गौतमीनं खऱ्या गौतमी पाटीलचं मार्केट जाम केलंय की काय असंच म्हणावं लागेल.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Mohol Murder : शरद मोहोळचा खून झाल्यानंतर पहिल्या दीड तासात काय घडलं? समोर आली ‘ही’ महत्वाची माहिती

Ravindra Waikar : ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ आमदाराच्या घरी ईडीचा छापा

Swati Mohol : माझा नवरा वाघ होता, मी वाघीण आहे, स्वाती मोहोळ यांनी घेतली आक्रमक भूमिका

Beed Crime : पतंग काढण्याच्या नादात 9 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Shahajibapu Patil : शेकापकडून शहाजी बापूंचा होमग्राउंडवरच करेक्ट कार्यक्रम! ‘त्या’ निवडणुकीत पत्कारावी लागली हार

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होणार

Ravindra Dhangekar : गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून ‘भयमुक्त कोथरूड’ बनवा; आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी

IPL 2024 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का ! रोहित शर्माच्या ‘या’ हुकमी एक्क्याला झाला ‘तो’ आजार

Pandharpur News : धक्कादायक! तक्रार मागे घेत नाही म्हणून आरोपींनी दलित शेतकऱ्याला दिली ‘ही’ भयंकर शिक्षा

Supriya Sule : बारामती लोकसभा मतदार संघातील भजनी मंडळांसाठी भजन आणि अभंग स्पर्धेची पर्वणी

University of Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकपाल पदी निवृत्त न्यायाधीश श्रीकृष्ण पानसे यांची नियुक्ती

Bilkis Bano Gangrape : बिलकिस बानो गँगरेप प्रकरणातील दोषींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; शिक्षेतील सूट केली रद्द

Accident News : हिंगोलीमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात

Share This News

Related Post

बिपाशा बासूने शेअर केले आपल्या चिमुकल्या ‘देवी’चे फोटो

Posted by - April 6, 2023 0
अभिनेत्री बिपाशा बासू म्हणजे बॉलिवूडची एकेकाळची मादक सौंदर्याची अभिनेत्री. विविध सिनेमांमधून तिने आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ केले. तिचा अभिनय देखील…
Covid Scam Case

Covid Scam Case : संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकरांना अटक; EDची मोठी कारवाई

Posted by - July 20, 2023 0
मुंबई : कोविड घोटाळा प्रकरणी (Covid Scam Case) सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी ईडीने संजय राऊत…
Nashik Crime

Nashik Crime : नाशिकमध्ये डॅाक्टरवर कोयत्याने केले वार; मन विचलित करणारा Video समोर

Posted by - February 24, 2024 0
नाशिक : नाशिक जिल्ह्यातून (Nashik Crime) एक खळबळ जनक घटना समोर आली आहे. यामध्ये एका रुग्णालयात डॉक्टरवर जीवघेणा हल्ला करण्यात…
Shivsena

Shivsena : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठी अपडेट; ‘या’ दिवशी पार पडणार सुनावणी

Posted by - September 9, 2023 0
मुंबई : शिवसेनेच्या आमदार (Shivsena) अपात्रतेप्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये 14 सप्टेंबरला आमदारांच्या अपात्रतेबाबत मॅरेथॉन सुनावणी…
Mumbai Pune Expressway Accident

Mumbai Pune Expressway Accident : मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर काचांच्या ट्रकचा भीषण अपघात; वाहतूक विस्कळीत

Posted by - August 3, 2023 0
मुंबई : राज्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर पुन्हा एकदा भीषण अपघात (Mumbai Pune Expressway Accident) झाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *