Satish Joshi

Satish Joshi : ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन

906 0

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन झालं आहे. रंगभूमीवरच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेते राजेश देशपांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याची माहिती दिली आहे. सतीश जोशी यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या या कलाकाराची स्टेजवरच एक्झिट झाली आहे.

काल रात्री 11 वाजता मध्यांदिन ब्राह्मण सभा येथे गिरगाव रंगभूमी वर एक छोटा प्रवेश सादर केला. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यानंतर त्यांना तातडीने हरकिसन दास हॉस्पिटलला आणले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अचनाक जाण्याने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.या घटनेनंतर मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांकडून सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Lok Sabha : चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी ‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Share This News

Related Post

Chabad-House

Chabad House : ATS ने पुण्यातून अटक केलेल्या दहशतवाद्यांकडे सापडला छाबड हाऊसचा फोटो; पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर

Posted by - July 29, 2023 0
पुणे : 26/11 मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामध्ये छाबड हाऊसला (Chabad House) टार्गेट करण्यात आले होते. आता पुन्हा…
Pune News

Pune News : ‘सुलतान’ लघुपटाची युरोपमधील आतंरराष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी निवड

Posted by - June 12, 2024 0
पुणे : भारतीय चित्रपट आतंरराष्ट्रीय महोत्सव स्टटगार्ट हा युरोपमधील सर्वात मोठा भारतीय चित्रपट महोत्सव आहे. 2004 पासून तो दरवर्षी जुलैमध्ये…
Kantara 2 First Look

Kantara 2 First Look : ऋषभ शेट्टींच्या ‘कांतारा 2’चा फर्स्ट लूक व्हायरल

Posted by - November 27, 2023 0
मुंबई : देशात सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘कांतारा’ या सिनेमाची जादू आजही प्रेक्षकांवर आहे. ऋषभ शेट्टी दिग्दर्शित आणि अभिनीत कांताराच्या दमदार…
Engagement

Engagement : ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, ‘EX Boyfriend’ सोबत अडकणार लग्नबंधनात

Posted by - September 17, 2023 0
मोस्टलीसेन या नावाने सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या मराठमोळ्या प्राजक्ता कोळीने आपल्या चाहत्यांना एक आनंदजी बातमी दिली आहे. प्राजक्ता कोळीने बॉयफ्रेंड…
Surinder Shinda Death

Surinder Shinda Death : 15 दिवसांआधी आल्या होत्या मृत्यूच्या अफवा; अखेर प्रसिद्ध गायकाचे आज झाले निधन

Posted by - July 26, 2023 0
मुंबई : प्रसिद्ध पंजाबी सिंगर सुरिंदर शिंदा (Surinder Shinda Death) यांचे आज निधन झाले आहे. ते 64 वर्षांचे होते. मागच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *