‘अबे बुड्ढे’ म्हणणाऱ्या नेटकऱ्याला अमिताभ बच्चन यांनी दिले असे उत्तर की…

316 0

बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्यांनी रविवारी फेसबुकवर एक पोस्ट केली. त्यावर एका नेटकऱ्याने त्यांना अबे बुड्ढे असे म्हणत त्यांचा अपमान केला. पण या अपमानावर अजिबात न रागावता अमिताभ यांनी उत्तर दिले की त्या नेटकऱ्याचा चेहरा नक्कीच पाहण्यासारखा झाला असेल. 

अमिताभ बच्चन आपल्या चाहत्यांसाठी ट्विटर, फेसबुकवर विविध पोस्ट करत असतात. रविवारी त्यांनी फेसबुकवर चाहत्यांना ‘ सुप्रभात ‘ म्हणणारी एक पोस्ट लिहिली, मात्र त्यावर एका नेटकऱ्याने ‘अबे बुड्ढे, दोपहर हो गयी’ अशी कमेंट करून त्यांचा अपमान केला. एखादा असता तर त्याला शिव्यांची लाखोली वाहिली असती. किंवा त्याचा त्याच शब्दात अपमान केला असता. पण बिग बी हे बिग बी आहेत. त्यांनी आपली पातळी सोडली नाही. त्यावर अमिताभ बच्चन यांनी त्याला असे काही उत्तर दिले की त्याची नक्कीच बोलती बंद झाली असणार.

 

 

 

 

 

अमिताभ म्हणतात.. ‘आप चिर आयु हो, मेरी प्रार्थना, और ईश्वर करे तब आपको लज्जित करते हुवे कोई भी आपको बुड्ढा न कहे’ पुढे ते असेही म्हणतात.. ‘तुम्ही मारलेल्या टोमण्यासाठी धन्यवाद . काल रात्री उशिरापर्यंत मी काम करत होतो आणि आज सकाळी उठायला उशीर झाला , त्यामुळे सुप्रभातचा मेसेज उशिरा पोस्ट केला. तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मला माफ करा’

Share This News

Related Post

Prajakta Mali

Prajakta Mali : प्राजक्ता माळीने केले स्वप्न साकार; पुण्यातील घरानंतर आता मुंबईजवळ खरेदी केले फार्महाऊस

Posted by - July 14, 2023 0
मुंबई : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हीची गणना लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. प्राजक्ताने (Prajakta Mali) अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या…

मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारणी अध्यक्षपदी सतीश काळे

Posted by - February 4, 2022 0
पिंपरी- मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड पिंपरी-चिंचवड शहराची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी सतीश काळे यांची निवड करण्यात…
Rinku Rajguru

Rinku Rajguru : सैराट फेम रिंकू राजगुरुला धक्काबुक्की; Video आला समोर

Posted by - March 4, 2024 0
मुंबई : सैराट फेम रिंकू राजगुरुला (Rinku Rajguru) नुकत्याच एका कार्यक्रमादरम्यान धक्काबुक्की झाल्याची घटना समोर आली आहे. सिनेमाचं शुटींग नसेल…
Badshah

Badshah : रॅपर बादशाहच्या अडचणीत वाढ; ‘या’ प्रकरणी सायबर सेलकडून होणार चौकशी

Posted by - October 30, 2023 0
प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाहच्या (Badshah) फॅन्ससाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. बादशाहच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र…

Optical Illusion : या फोटोमध्ये ‘फ्रिज’ नक्की कुठे आहे ? हे शोधायला अनेकांना घाम फुटला, तुम्हाला सापडला का ? पहा फोटो

Posted by - October 17, 2022 0
सोशल मीडियावर रोजच काहीतरी चित्रविचित्र पोस्ट होत असतं. आणि व्हायरल देखील होत असतं. सध्या सोशल मीडियावर हा एक फोटो व्हायरल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *