Alia Bhatt

Alia Bhatt : ‘झुमका गिरा रे’चं रिक्रेशन अन् आलियाचे फायर एक्सप्रेशन्स

598 0

मुंबई : करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटामध्ये आलिया (Alia Bhatt) आणि रणवीर यांच्यावर एक रोमँटिक गाणं रिलीज करण्यात आले आहे. ‘वॉट झुमका’ असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणे अभिनेत्री साधनच्या ‘झुमका गिरा रे’ या एव्हरग्रीन गाण्याचं रिक्रेशन आहे. या गाण्यामध्ये आलियाचे फायर एक्सप्रेशन्स बघून घायाळ झाल्याशिवाय राहणार नाही. अरजीत सिंह यांनी हे गाणे गायले आहे.

Atul Parchure : राज ठाकरे कसा माणूस आहे? अतुल परचुरेंने दिले ‘हे’ दिलखुलास उत्तर

रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमात रणवीर आणि आलियबरोबरच अभिनेते धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन प्रमुख भूमिकेत आहेत. सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. रणवीर आणि आलिया (Alia Bhatt) यांनी याआधी गली बॉय सिनेमात एकत्र सिनेमात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमात दोघे पुन्हा एकत्र दिसणार आहेत.

Shah Rukh Khan : शाहरुख खानने रचला विक्रम! ‘जवान’ अन् ‘डंकी’ने रिलीजआधी केली एवढ्या कोटींची कमाई

रॉकी और रानी की प्रेम कहानी हा सिनेमा येत्या 28 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करण जोहर तब्बल 7 वर्षांनी त्याचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. करणसाठी हा सिनेमा खास आहे कारण करणची इंडस्ट्रीतील 25 वर्ष यंदा पूर्ण झाली आहे.

Share This News

Related Post

अभिनेत्री दीपिका पदुकोण रुग्णालयात , शूटिंग दरम्यान तब्येत बिघडली

Posted by - June 14, 2022 0
हैद्राबाद – शूटिंगदरम्यान दीपिकाच्या हृदयाचे ठोके वाढल्याने तिची तब्येत बिघडली. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र काही वेळातच असेही…
Virat Kohli

Virat Kohli : विराट कोहलीला ‘तो’ विश्वविक्रम करण्यासाठी फक्त 6 धावांची गरज

Posted by - January 17, 2024 0
मुंबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी20 सामना (Virat Kohli) आज बंगळुरुमध्ये खेळवला जाणार आहे. या अगोदरचे…
Naseem Khan

Naseem Khan : काँग्रेस नेते नसीम खान यांनी तडकाफडकी स्टार प्रचारकपदाचा दिला राजीनामा

Posted by - April 27, 2024 0
मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मिलिंद देवरा,…
Supriya Sule

Supriya Sule : ‘भाजप म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी’, सुप्रिया सुळेंचा जोरदार हल्लाबोल

Posted by - October 11, 2023 0
मुंबई : मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला मेळावा पार पडत आहे. या मेळाव्याला शरद पवार, जयंत पाटील, अनिल देखमुख, सुप्रिया सुळे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *