अभिनेता गौरव मोरेनं घेतला महाराष्ट्राची हास्यजत्रामधून ब्रेक; समोर आलं हे मोठं कारण

8120 0

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शोमधून अभिनेता गौरव मोरे घराघरात पोहोचला असून त्याने प्रेक्षकांच्या मनातही घर केलं आहे. विनोदीबुद्धी आणि अभिनय कौशल्याने त्याने अल्पावधीतच कलाविश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.

गौरव मोरे सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. गौरव त्याच्या कामा संदर्भातील अपडेट सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना देत असतो. आता देखील गौरवनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे. त्याची ही पोस्ट खूपच चर्चेत आली आहे.

नुकताच गौरव ने एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेयर केला आहे. ज्यामध्ये गौरव मुंबई विमानतळावर दिसत आहे. सोबत तो लंडनला जात असल्याचे म्हंटले आहे. त्याच्या या दौऱ्याची आता बरीच चर्चा आहे.

गौरवची ही दुसरी लंडनवारी आहे. या आधीही तो एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी भरत जाधव यांच्यासोबत लंडन मध्ये गेला होता. तो त्याचा पहिला लंडन दौरा होता. त्यावेळी त्या प्रवासाची धाकधूक, चाळीतील जीवनाची पार्श्वभूमी यावर तो बराच व्यक्त झाला होता.गौरवची ही दुसरी लंडनवारी आहे. या आधीही तो एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी भरत जाधव यांच्यासोबत लंडन मध्ये गेला होता. तो त्याचा पहिला लंडन दौरा होता. त्यावेळी त्या प्रवासाची धाकधूक, चाळीतील जीवनाची पार्श्वभूमी यावर तो बराच व्यक्त झाला होता.आता गौरव नक्की लंडनला कशासाठी गेला हे मात्र त्यानं गुलदस्त्यात ठेवलं आहे.

Share This News

Related Post

Breaking News : शैक्षणिक सहलीला गेलेल्या बसचा आंबेगावजवळ अपघात ; 44 पैकी 7 विद्यार्थी गंभीर जखमी

Posted by - September 27, 2022 0
आंबेगाव तालुक्यातील मुक्ताई प्रशाला पिंपळगाव तर्फे घोडा येथील शाळेची बस मौजे गिरवली येथील आयुका दुर्बीण पाहण्यासाठी गेलेल होते. या बसचा…

जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात पुल कोसळला;80 जण गंभीर जखमी

Posted by - April 14, 2023 0
जम्मू काश्मीरच्या उधमपूर येथे बैन गावामध्ये उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना घडली असून सुमारे 80 जण यामध्ये जखमी झाले आहेत जम्मू-काश्मीरात बैसाखी…

अभिनेते आर. माधवन यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी निवड

Posted by - September 1, 2023 0
अभिनेता आर. माधवन हा एफटीआयआयचा नवा अध्यक्ष असणार आहे. त्याची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या गव्हर्निंग कौन्सिलच्या…

अखेर पोलीस महासंचालकपदाची माळ रश्मी शुक्लांच्या गळ्यात; ठरल्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक

Posted by - January 4, 2024 0
राज्याच्या पोलिस महासंचालक पदी अखेर रश्मी शुक्ला यांची निवड झाली आहे. राज्याचे माजी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची निवृत्तीनंतर  शुक्ला…

मोठी बातमी : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार मध्यस्थी; 14 डिसेंबरला होणार महत्त्वाची चर्चा

Posted by - December 9, 2022 0
नवी दिल्ली : सध्या महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्न मोठ्या प्रमाणावर चिघळल्याने महाराष्ट्रातील खासदारांनी आज सकाळी अमित शहा यांची भेट घेतली.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *