Actress Tanuja Hospitalised

Actress Tanuja Hospitalised : ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल

915 0

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा (Actress Tanuja Hospitalised) यांना जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी संध्याकाळी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तनुजा यांच्यावर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ICU मध्ये उपचार सुरू आहेत. तनुजा यांना अंडर ऑब्जरव्हेशन ठेवण्यात आले असून आधीपेक्षा त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

तुनजा यांच्या सिनेकारकीर्दीबद्दल सांगायचे झाल्यास, 23 सप्टेंबर 1943 साली त्यांचा जन्म झाला. वयाच्या 16 व्या वर्षीच त्यांनी पहिल्यांदा चित्रपटात काम केले. त्यांचा पहिला चित्रपट छबिला हा होता. 1950 मध्ये त्यांनी हमारी बेटी चित्रपटात त्यांची मोठी बहिण नुतनसोबत चित्रपटात काम केले होते. त्यानंतर 1961 मध्ये हमारी याद आएगी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर एकापेक्षा एक हिट चित्रपट त्यांनी बॉलिवूडला दिले. ज्वेल थीफ, बहारे फिर भी आएंगी, पैसा या प्यार, हाथी मेरे साथी, मेरे जीवन साथी, असे अनेक ब्लॉकब्लास्टर सिनेमे त्यांनी दिले.

तनुजा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांना दोन मुली आहेत. काजोल आणि तनीषा मुखर्जी. मोठी मुलगी काजोल बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. तर, तनीषा मुखर्जी हिला मात्र बॉलिवूडमध्ये फारसे यश मिळाले नाही. सध्या तिने एका रिअ‍ॅलिटी कार्यक्रमात भाग घेतला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Junnar Accident News : कल्याण नगर महामार्गावर तिहेरी अपघात; 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Accident News : नाशिक – पुणे महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Raj Thackeray : राज ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ शिलेदाराने साथ सोडत शिवसेनेत केला प्रवेश

Chandrakant Patil : भाजपाचे पद म्हणजे जबाबदारी आणि अपेक्षा! – नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

Ranbir Kapoor : ‘ॲनिमल’च्या पुढच्या भागात ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत रोमान्स करणार रणबीर कपूर

Share This News

Related Post

ओटिटीवर मार्च महिन्यात वेबसिरीजचा मारा, असे आहे ओटीटीचे वेळापत्रक

Posted by - March 2, 2022 0
मार्च महिन्यात सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेबसिरीज यांचा मारा होणार आहे. हिंदी आणि इंग्रजी भाषेतील काही चांगले कंटेंट देखील…
Gautami Patil Father Passed Away

Gautami Patil Father Passed Away : गौतमी पाटीलच्या वडिलांचे निधन

Posted by - September 5, 2023 0
नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) वडिलांचे निधन झाले आहे. गौतमीचे वडील तीन-चार दिवसांपूर्वी धुळ्यात बेवारस अवस्थेत सापडले होते. त्यानंतर गौतमीला…
Welcome 3

Welcome 3 : संपूर्ण बॉलिवूड एकाच ठिकाणी ! ‘वेलकम 3’ चा टीझर रिलीज

Posted by - September 9, 2023 0
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आज त्याच्या वाढदिवस साजरा करत आहे. अक्षयने त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक मोठं गिफ्ट दिल आहे. वाढदिवसानिमित्त…

अभिनेता गौरव मोरेनं घेतला महाराष्ट्राची हास्यजत्रामधून ब्रेक; समोर आलं हे मोठं कारण

Posted by - May 28, 2023 0
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शोमधून अभिनेता गौरव मोरे घराघरात पोहोचला असून त्याने प्रेक्षकांच्या मनातही घर केलं आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *